गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 573% रिटर्न
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देत आहेत. Usha Martin या कंपनीचे शेअर्स देखील असेच आहेत, या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. आता पुन्हा एकदा हे शेअर्स क्वांटम जंप करण्याच्या तयारीत आहे. आज (19 जानेवारी रोजी) इंट्राडेमध्ये 11.20 … Read more