Multibagger Stock : ‘या’आर्टिफिशियल ज्वेलरी कंपनीने 12 दिवसांत गुंतवणूकदारांना दिला चार पट नफा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या वर्षभरात भरतीत शेअर बाजाराने अनेक चढ-उतार पहिले आहेत. गेल्या वर्षी अनेक कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग झाली. यातील काही कंपन्यांनी लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच गुंतवणूकदारांना मोठा नफा देखील मिळवून दिला आहे. PNGS Gargi Fashion Jewellery ही त्यांपैकीच एक आहे. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 311 टक्के रिटर्न दिला आहे. हे लक्षात घ्या कि, PNGS Gargi Fashion Jewellery ही कंपनी कॉस्ट्यूम आणि दागिन्यांचा रिटेल व्यवसाय करते. 20 डिसेंबर 2022 पासून हे शेअर्स अप्पर सर्किटवर आहेत.

MULTIBAGGER STOCK 2021: This stock has doubled investors' money in nine  trade sessions | Zee Business

एकीकडे देशांतर्गत बाजारात मोठी घसरण होऊनही या कंपनीच्या शेअर्सची मात्र मजबूत आहे. 5 जानेवारी रोजी, PNGS Gargi Fashion Jewellery च्या शेअर्समध्ये अप्पर सर्किटला लागले. यावेळी बीएसईवर ते 10 टक्क्यांनी वाढून 123.20 रुपयांवर बंद झाले. डिसेंबरपासून सेन्सेक्सने जवळपास 3000 अंकांची घसरण नोंदवली असली तरी या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होणे सुरूच आहे. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

गुंतवणूकदार झाले मालामाल

8 डिसेंबर 2022 रोजी PNGS Gargi Fashion Jewellery चा IPO उघडला गेला. यावेळी 30 रुपयांच्या किंमतीला शेअर्स अलॉट करण्यात आले. 20 डिसेंबर रोजी, 59.85 रुपयांच्या किंमतीत या शेअर्सची लिस्टिंग झाली. याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या भांडवलात जवळपास दुप्पटीने वाढ झाली. गुंतवणूकदारांकडून या IPO ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि 230.94 पट सब्सक्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 248.68 पट आणि नॉन-इंस्टीट्यूशनल इंवेस्टर्स (NII) 213.21 पट सब्सक्राइब करण्यात आला. आतापर्यंत त्याचे शेअर्स 311 टक्क्यांनी वाढले आहेत. Multibagger Stock

Gargi Fashion Jewellery: Taking the fashion accessories market by storm |  Mint

कंपनीच्या व्यवसायाबाबत जाणून घ्या

118.62 कोटी मार्केट कॅप असलेली PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी आणि आर्टिफिशियल ज्वेलरी विभागातील उत्पादनांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. या कंपनीकडून Gargi by P. N. Gadgil & Sons च्या गार्गी या ब्रँड नावाने पोशाख आणि फॅशन दागिन्यांची किरकोळ विक्री केली जाते. हे 92.5% सर्टिफाइड स्टर्लिंग चांदीचे दागिने आणि पितळेचे दागिने, मूर्ती आणि इतर चांदीच्या वस्तू आणि त्याच्याशी संबंधित भेटवस्तूचा कारभार करते. या कंपनीत प्रमोटर्स हिस्सा 73 टक्के आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/pngs-gargi-fashion-jewellery-ltd/gargi/543709/

हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या