Business Idea : हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : बाजारात वर्षभर जवळपास सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. मात्र काही भाज्यांचा विशिष्ट हंगाम असतो. तसे पहिले तर हिवाळ्यामध्ये इतर ऋतूंच्या तुलनेत भाज्यांमध्ये जास्त विविधता असते. या काळात भूक जास्त लागत असल्यामुळे लोकांकडूनही खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, ज्याच्या परिणामी भाज्यांना भरपूर मागणी असते. आज आपण अशाच काही … Read more