गेल्या 10 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला 3500% रिटर्न, याबाबत ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : मूलभूतदृष्ट्या मजबूत असलेल्या कंपनीच्या कोणत्याही शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक कधीही निष्फळ जात नाही. Vinati Organics च्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. या शेअर्सने कालावधीसाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 10 वर्षात यामध्ये 3,500 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you own it? - BusinessToday

कंपनी कडून नुकतेच सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामुळे ब्रोकरेजच्या आवडीत भरच पडली आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीतील 81 कोटी रुपयांच्या तुलनेत 43 टक्क्यांनी वाढून 116 कोटी रुपये झाला आहे. तसेच निव्वळ विक्री देखील 51 टक्‍क्‍यांनी वाढून 566.29 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच तिमाहीत 374 कोटी रुपये इतकी होती. Multibagger Stock

Multibagger Poojawestern Metaliks shares hits continuously 7 trading days after us order - Business News India - इस कंपनी को अमेरिका से मिला ऑर्डर, लगातार 7 दिन से अपर सर्किट लगने के

ब्रोकरेज फर्म असलेल्या शेअरखानने याबाबत म्हटले की,” Vinati Organics चा ATBS/IBB विभागातील प्रमुख जागतिक बाजारपेठेतील हिस्सा, खास प्रोडक्ट पोर्टफोलिओ, क्षमता विस्तार/नवीन उत्पादने लॉन्च करणे आणि स्पेशल रासायनिक विभागातील मोठ्या निर्यात संधी यामुळे ते दोन अंकी कमाई करू शकणारी कंपनी बनवेल. शेअरखानने यासाठी 2,500 रुपयांच्या या टार्गेट प्राईस ठेऊन खरेदीची शिफारस केली आहे. Multibagger Stock

त्यौहार पर प्लांट के कर्मचारियों ने की बोनस की मांग | Plant employees demand bonus on festival | त्यौहार पर प्लांट के कर्मचारियों ने की बोनस की मांग

निर्मल बंग यांनीही या शेअर्स साठी खरेदी करण्याचा सल्ला देताना 2,300 रुपयांचे टार्गेट दिले आहे. या फर्मने सांगितले की,” Vinati Organics ही तिच्या कव्हरेज विश्वातील अशा काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे ज्यामध्ये मजबूत ट्रॅक रेकॉर्ड, जोरदार प्रोसेस इनोव्हेशन आणि चांगली आर्थिक स्थिती यावर आधारित पुढील 5 वर्षांमध्ये 25 टक्के EBITDA CAGR ची क्षमता आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात यासाठी मार्जिन प्रोफाइल घट्ट दिसत असली तरी ही कंपनी वाढताना दिसत आहे. Multibagger Stock

diwali bonus these central govt employees get 30 days pay as non plb ad hoc bonus know here calculation | Diwali Bonus: केंद्रीय कर्मचारियों के बोनस पर बड़ा अपडेट! जानिए किसे कितना

जिओजित फायनान्शिअलच्या मते, कंपनीच्या महसूल वाढीचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. तिच्या प्रमुख उत्पादनांची मागणी, क्षमता विस्तार आणि नवीन उत्पादनांचे उच्च योगदान लक्षात घेता, कंपनीची वाढ सुरूच राहील. तसेच फर्मने या शेअर्ससाठी 2,360 रुपयांच्या टार्गेट प्राईसने सावकाश खरेदीचा सल्ला दिला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/vinati-organics-ltd/vinatiorga/524200/

हे पण वाचा :
DCB Bank कडून ‘या’ स्पेशल एफडीवर मिळेल 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने अवघ्या काही हजारांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
Karur Vysya Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.65% पर्यंत व्याज
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदी घसरली; पहा आजचे दर
PF Account : घरबसल्या PF चे पैसे काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया समजून घ्या