Senior Citizen Savings Scheme द्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Senior Citizen Savings Scheme : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त नफा देखील मिळतो. केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गॅरेंटेड रिटर्न मिळतो. हे लक्षात घ्या कि, भारतीय टपाल कार्यालयामार्फत ही योजना चालवली जाते. तसेच सरकारची गॅरेंटी असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित देखील … Read more