Best Tourism Places In Monsoon | पावसाळ्यात महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट; मन होईल अगदी प्रसन्न

Best Tourism Places In Monsoon

Best Tourism Places In Monsoon | पावसाळा आला की संपूर्ण निसर्गाचे चित्र बदलते. सर्वत्र हिरवाई दिसते. डोंगर दऱ्या, नदी,नाले सगळे ओसंडून वाहत असतात. त्याचप्रमाणे डोंगरावरून कोसळणारे शुभ्र दुधासारखे धबधबे, तर लोकांचे खास आकर्षण असते. त्यामुळे सगळेच लोक पावसाळ्यामध्ये (Best Tourism Places In Monsoon) निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा वेळ घालवतात. परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातील काही चांगल्या ठिकाणी … Read more

Travel : पावसाळ्यात तीच तीच ठिकाणं पाहून कंटाळलात ? एक्सप्लोर करा ‘ही’ हटके ठिकाणं

Travel : पावसाळा म्हटलं की लोणावळा, खंडाळा आणि आसपासची धबधबे प्रवाहित होणारी ठिकण आपण नेहमीच पाहायला जातो. मात्र आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणाविषयी सांगणार आहोत जी खरोखरच निसर्ग सौंदर्याने भरलेली आहेत. आज आपण गडचिरोली येथील काही निसर्ग संपन्न आणि भेट देण्यासारख्या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा … Read more

लोणावळा, मावळमधील पर्यटनावरील बंदी हटवली; निसर्गाचा घ्या मनसोक्त आनंद

Lonavala

हॅलो महाराष्ट्र | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे सगळे ओसंडून वाहत होते. अशातच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. पावसाचा वेग वाढल्याने प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर बंदी आणलेली होती. खास करून लोणावळा आणि मावळ तालुक्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्या ठिकाणी अनेक पर्यटक नेहमीच जात असतात. परंतु … Read more

Monsoon | पावसाळ्यात करताय फिरण्याचा प्लॅन? महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

Monsoon

Monsoon | पावसाला महाराष्ट्रात चांगली सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरू झालं की, आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. आणि आपोआपच आपली पावले घराच्या बाहेर वळतात. हिरवा गार निसर्ग, डोंगरावरून वाहणारे धबधबे वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही माणसाला मोहित करतात. आणि त्यामुळे अनेक लोक पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. परंतु फिरण्यासाठी नेमके कोणत्या ठिकाणी जावं हा प्रश्न … Read more

Rain Bath : पावसात भिजल्याने सुधारते मानसिक आरोग्य; इतर फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rain Bath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rain Bath) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पावसाच्या सरी बरसू लागल्या की, मनाला होणारा आनंद काही औरच असतो. त्यामुळे बरेच लोक पावसात ओलेचिंब होईपर्यंत भिजतात. पावसाचे थेंब अंगावर झेलत मनसोक्त भिजायचा आनंद एक अनोखे सुख आहे. लहानपणी पावसात भिजल्यामुळे आजारी पडायला होईल, म्हणून कितीतरी वेळा आईने तुम्हाला … Read more

Monsoon Trek : लहान मुलांना घेऊन मान्सून ट्रेकिंग करायचंय? कुठे जायचं कळत नाहीये? लगेच जाणून घ्या

Monsoon Trek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Trek) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचे वेध लागतात. खास करून पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्स पावसाळ्यात बरेच प्लॅन आखतात. महाराष्ट्रात पावसाच्या किंचित सरी बरसू लागल्या की, ट्रेकर्सच्या ट्रेकिंग प्लॅन्सची आखणी सुरु होते. मस्त हिरवाईने नटलेल्या डोंगर आणि कड्याकपाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळत धाडसी ट्रेकिंग करण्याची मजा शुभ्र धुक्यात आणखीच वाढते. … Read more

Shocking Video : कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा प्रकोप; तरुणी रील बनवताना अचानक पडली वीज; पहा शॉकिंग व्हिडीओ

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) सोशल मीडियावर विविध रिल्स बनवणाऱ्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. ज्याला त्याला रील बनवण्याचं वेड लागलं आहे. अशातच पावसाळा सुरु होताच बरेच लोक अजब गजब व्हिडीओ बनवताना दिसू लागले आहेत. दरम्यान, अशीच एक तरुणी पावसात भिजत मस्त रील बनवत होती आणि अचानक घराच्या पत्र्यावर वीज पडल्याचा एक अत्यंत शॉकिंग व्हिडीओ व्हायरल … Read more

Child Care : पावसाळ्यात लहान मुलांना असतो इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका; कशी घ्याल काळजी?

Child Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Child Care) पावसाळा म्हटलं की, त्यासोबत संसर्गजन्य आजार आपोआपच डोकं वर काढू लागतात. खास करून लहान मुलं संसर्गांमुळे लवकर आजारी पडतात. त्यात शाळा सुरु झाल्यामुळे कितीही पाऊस असला तरी मुलांना घराबाहेर पडावं लागतं. परिणामी, साचलेलं पाणी, पावसात भिजणे यामुळे मुलं आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसात हवामानात आद्रता वाढते. परिणामी जीवजंतूंची अमर्याद वाढ होते. … Read more

Skin Care Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळा; नाहीतर, चेहरा होईल खराब

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या शारीरिक आरोग्यासह त्वचेचे आरोग्य देखील खराब होत असते. पावसाळ्यात वातावरणामध्ये असलेली आर्द्रता त्वचेला तेलकट आणि चिकट बनवते. ज्यामुळे हवेतील धुळीचे कां अगदी सहज आपल्या त्वचेवर चिकटतात आणि यामुळे चेहरा हळूहळू खराब होऊ लागतो. पुरळ येणे, रॅशेस येणे, मुरुमांचा त्रास … Read more

Ayurvedic Kadha : पावसाळ्यात प्या ‘हा’ इम्युनिटी बूस्टर काढा; जो संसर्गांना ठेवतो चार हात दूर

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, सोबत आनंद, हर्ष घेऊन येतो. पण यासोबत आजारपणसुद्धा आणतो. पावसाळ्यात बदलते वातावरण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. अशा वातावरणामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. परिणामी विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावते. पावसाळ्यात हवा दमट असते आणि या दिवसांमध्ये अनेक रोगजंतू हवेतून पसरतात. त्यामुळे … Read more