Monsoon Update | महाराष्ट्रातील या ठिकाणी पडणार 100 % पाऊस, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Monsoon Update

Monsoon Update | दरवर्षी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावर्षी एक दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु या निकालासोबतच शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे आहे. कारण सध्या देशभरात उष्णतेने कहर केलेला आहे. तापमानाचा पारा काही भागात 50° c एवढा पोहोचलेला आहे. त्यामुळे … Read more

Monsoon Update : आला रे आला!! मान्सून केरळात दाखल; हवामान खात्याची माहिती

Monsoon Update Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशासाठी आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ चा मान्सून (Monsoon Update) अखेर भारतात दाखल झाला आहे. यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं असून तो केरळमध्ये आणि ईशान्य भारतात एकाच वेळी दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेला बळीराजा गेल्या काही दिवसापासून … Read more

Monsoon 2024 : शेतकऱ्यांनो, यंदा 106% पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

Monsoon 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon 2024) भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याबाबतचे अंदाज शेअर करताना, भारतीय हवामान विभागाने सांगितले की, यावर्षी 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे जो सरासरी पेक्षा जास्त असेल. तसेच या मान्सूनच्या पावसाचा LPA (1971-2020) 87 सेमी आहे.भारतीय … Read more