Benefits Of Eating Crab : पावसाळ्यात खेकडे खाल्ल्याने मिटेल संसर्गांची चिंता; मस्त खा, स्वस्थ रहा

Benefits Of Eating Crab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Crab) राज्यभरात पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस म्हटलं की, सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर उभं राहतं ते गरमगरम वाफाळलेला चहा आणि भजीचं दृश्य, कल्पनेत इतकं भारी वाटत असेल तर हे वास्तव किती कमाल असेल यात काही शंकाच नाही. असे बरेच पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाण्याची मजा काही औरच!! पाऊस पडू लागला … Read more

Business Idea : फक्त 5000 रुपये गुंतवा अन् सुरु करा ‘हा’ व्यवसाय; मान्सूनमध्ये होईल पैशाची बरसात

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Idea) राज्यभरात ठिकठिणी पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे एकदाचा मान्सून सुरु झाला, असं म्हणायला आता हरकत नाही. पावसाळा सुरु झाला की, उन्हामुळे त्रस्त झालेले जीव सुखावतात. असा हा पाऊस प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. या सीझनमध्ये काही व्यवसाय मोठी कमाई करून देऊ शकतात. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पावसाच्या दिवसात काही उत्पादनांना … Read more

Lingmala Waterfall : पावसाळ्यात पर्यटकांवर मोहिनी टाकतोय ‘हा’ सुंदर धबधबा; तुम्हीही आवडत्या व्यक्तीसोबत नक्की जा

Lingmala Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lingmala Waterfall) पावसाळ्याच्या दिवसात डोंगर, कड्या कपाऱ्यांमधून अत्यंत सुंदर असे लहान मोठे धबधबे कोसळत असतात. त्यांचे विहंगम दृश्य निसर्गाच्या सौंदर्यात विशेष भर टाकणारे असते. असे धबधबे पाहताना एक वेगळाच आनंद होतो. जो मनावरील ताण कधी कमी करतो ते कळतसुद्धा नाही. पश्चिम महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत. ज्यांचे प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. … Read more

Road Trip : पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची आहे? तर ‘ही’ ठिकाणं करा एक्स्प्लोर; घ्या प्राकृतिक सौंदर्याचा आनंद

Road Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Trip) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. कारण, पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढलेले असते. असा निसर्ग मनाला विशेष आनंद देतो आणि हा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एखादी रोड ट्रिप करावी. त्यात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून मोठी सुट्टी काढून पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करा. … Read more

Hair Care : आला आला पावसाळा, केसांचे आरोग्य सांभाळा; कशी घ्याल काळजी?

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) संपूर्ण देशभरात मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असतं. असं असलं तरीही, पाऊस स्वतःसोबत आरोग्याविषयक अनेक समस्या घेऊन येतो. थंडी, ताप, सर्दी यासोबत त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा पावसाळ्यात धोक्यात येते. अचानक येणाऱ्या पावसात अनेकदा भिजल्यामुळे केसांचे हाल होतात. … Read more

Travel Tips : पावसाळ्यात कुठेही फिरायला जा!! पण ‘इथे’ चुकूनही जाऊ नका; गेलात तर होईल पश्चाताप

Travel Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Travel Tips) सध्या राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु आहे. गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत. न केवळ माणसे तर निसर्गातही पावसाच्या आगमनाचा आनंद दिसून येतोय. पाऊस आला की, सगळीकडे वातावरण आल्हाददायी होऊन जातं. हवेत थंडावा राहतो आणि सगळीकडे हिरवाई होते. त्यामुळे पावसाळ्यात बरेच … Read more

Rainy Vegetables : औषधांपेक्षाही गुणकारी आहेत ‘या’ रानभाज्या; फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rainy Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rainy Vegetables) आपल्या आहारात आपण काय खातो? याचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहार तज्ञ सांगतात की, आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आहारात समावेश करा. यामुळे सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्य मिळेल. पण बिघडती जीवनशैली आपल्या दैनंदिन आहारावर परिणाम करते. अनेकदा आपण आपल्या शरीराला हानी पोहचेल अशा … Read more

Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more

पावसाळा पूर्व उपाययोजनांसाठी कॅप्टनविना पालिका प्रशासन सज्ज

Karad City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड पालिका प्रशासनाकडून सध्या पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेस मुख्याधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारीच निर्णय घेत आहेत. पावसाळ्यात शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये असे कराडकरांना वाटत आहे. अशात नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम राबविण्याचे आव्हान पालिका अधिकरी व कर्मचाऱ्यापुढे आहे. … Read more

वैतरणा नदीपात्रात 15 तास अडकलेल्या सर्व 10 कामगारांची NDRF कडून सुटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात 10 कामगार अडकले होते. गेल्या 15 तासांपासून अडकून पडलेल्या सर्व कामगारांची NDRF च्या पथकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मुंबई-बडोदा महामार्गवर उड्डाणपुलाचे काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आला. त्यामुळे पुलाचे काम करणारे 10 कामगार त्याच ठिकाणी … Read more