आता केवळ RTO नाही तर NGO सह ‘या’ कंपन्या देखील जारी करणार ड्रायव्हिंग लायसन्स
नवी दिल्ली । ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) बनवण्याबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता कार उत्पादक कंपन्या (Car Manufacturers), ऑटोमोबाईल असोसिएशन (Automobile Associations) आणि स्वयंसेवी संस्थांनाही (NGO) ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स उघडण्याची परवानगी दिली जाईल. या संस्था त्यांच्या केंद्रांमध्ये ट्रेनिंग उत्तीर्ण झालेल्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यास सक्षम असतील. आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी (Learning License) … Read more