‘तुर्रम खान’ वरून थेट ‘छलांग’!
या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण यांनी केली आहे , तर त्याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकारांव्यतिरिक्त मोहम्मद झीशान अयूब देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण यांनी केली आहे , तर त्याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकारांव्यतिरिक्त मोहम्मद झीशान अयूब देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
चंदेरी दुनिया । सातत्यानं वैविध्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये समित कक्कड यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘हुप्पा हुय्या’, ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’, ‘आश्चर्यचकीत’ यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे देणाऱ्या समितचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘३६ गुण’ असं या सिनेमाचं नाव असून हृषीकेश कोळीनं त्याचं लेखन केलंय. सिनेमात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांच्या … Read more
चंदेरी दुनिया । तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. दरम्यान हा सिनेमा हिंदी भाषेत होता. अनेकांनी आग्रह धरला की हा सिनेमा मराठीतही डब केला जावा. यासाठी मनसेनंही पाठिंबा दिला होता. लवकरच हा सिनेमा मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच तान्हाजी सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज होणार आहे. ओम राऊत यांनी … Read more
मुंबई | बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण याने आता तानाजी मालुसरे यांच्या जीवानावर ‘तानाजी’ हा चित्रपट साकारला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. आव्हाड यांनी तानाजी चित्रपटाचे निर्माते ओम राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ओम राऊत तुमच्या तानाजी चित्रपटचा ट्रेलर पाहिला. … Read more
मुंबई | बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी यांचा ‘मोतीचूर चकनाचूर’ हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. छोट्या शहरांमधील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर आधारित असलेल्या या फॅमिली कॉमेडी फिल्म ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास 4 कोटींची कमाई केली आहे. तथापि, त्याचे अधिकृत आकडेवारी अद्याप येणे बाकी आहे. चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं … Read more
मनोरंजन |एखादा ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये त्रिज्याला … Read more
मनोरंजन| भारतीय ब्राम्हण समाज (बीएसओआय) बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना याचा अभिनय असलेल्या ‘आर्टिकल १५’ चित्रपटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल. २८ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लगेच भारतीय ब्राम्हण समाजाने सिनेमाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झाले. तथापि, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या सुट्या खंडपीठाने या प्रकरणाची तात्काळ माहिती ऐकण्यास नकार दिला. हे प्रकरण … Read more
मुंबई | नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची मुख्य भुमिका आहे. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चान यांच्या समीकरणांची सगळे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली.येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवावर आधारित आहे.नागराज … Read more
फिल्मी दुनिया | मागील काही दिवसांपूर्वी डोळा मारून अनेकांना भुरळ घालणारी प्रिया प्रकाश वारीयर लवकरच ‘श्रीदेवी बंग्लो’ या चित्रपटाने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक व्हिडिओ क्लिप समोर आली आणि लाखोंच्या संख्येने प्रियाचे चाहते झाले. भारतातील आणि इतर देशातील तिच्यावर अनेक चाहते फिदा आहेत. अवघ्या १९ वर्षाच्या प्रियाचे बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण होत असल्याचे ‘श्रीदेव बंग्लो’ … Read more
चित्रपटनगरी |नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित ट्रकभर स्वप्न हा नवीन मराठी चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे, त्यानिमित्त १. स्वतःच्या गरजा अन त्यासाठी केली जाणारी तडजोड, नजरेनं बलात्कार करायला लावतात माणसाला २. सगळे पैसे खातात पण फायदा आपल्यासारख्या गरिबांचाच होतो ना?? ३. ३३ कोटी देव ना तुम्ही? तुम्हा सगळ्यांना मिळून आज एक बाई … Read more