Ramayana Movie : रणबीर- साई पल्लवी दिसणार श्रीराम- सीतेच्या भूमिकेत; ‘रामायण’ सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक

Ramayana Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramayana Movie) गेल्या अनेक दिवसांपासून ‘रामायण’ सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? याबाबत सर्वांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली होती. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले. इतकेच काय तर रणबीरचा टेस्ट लूक देखील सोशल मीडियावर रिलीज झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या त्याच्याकडून आणखीच अपेक्षा … Read more

‘Aashiqui 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स

Karthik Aaryan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमध्ये ‘आशिकी 2” या चित्रपटाला चाहत्यांनी चांगली पसंती दिली. या चित्रपटात सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ‘आशिकी 3’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चा होत आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या … Read more

पठाण चित्रपटासाठी शाहरुखने घेतले 100 कोटी तर कॅमिओसाठी सलमानने घेतले ‘इतके’ पैसे

Pathan and Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान हा तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडड्यावर पुनरागमन करत आहे. 2023 मध्ये शाहरुखचा पठाण चित्रपट रिलीज होणार असला तरी तो आका गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरुखचे तब्बल तीन चित्रपट 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पठाण हा चित्रपट बिग बजेटचा असून यामध्ये … Read more

आमिर खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; म्हणाला, यापुढे चित्रपटात…

Aamir Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बॉलिवूड स्टार आमिर खान नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. कारण त्याने दिलेल्या अनेक हिट चित्रपटांना आजही त्याचे चाहते विसरलेले नाही. त्याचा नुकताच ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपटात बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खानने बंद केले. आमिरने आता आपला एक मोठा निर्णय … Read more

ऍक्शन हिरो अक्षय कुमारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; म्हणाला, आता या पुढे चित्रपटात…

Akshay Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते होऊन गेले. मात्र, ऍक्शन हिरो आणि सुपरस्टार हिरो म्हणून आजही अक्षय कुमारकडे पाहिले जाते. अक्षय कुमार म्हंटल कि सिर्फ नामही काफी है, ज्याच्या नावानेच थिएटरमध्ये गर्दी होते. पण काही काळापासून त्याचे चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू टाकण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहेत. कारण अक्षयचे एकापाठोपाठ एक चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर … Read more

Harry Potter स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन

Leslie Phillips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘कॅरी ऑन’ या सीरिजमधील त्यांनी भूमिका साकारली होती. तर हॉलिवूड चित्रपट ‘हॅरी पॉटर’मधील सॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. एजंट जोनाथन लॉयड … Read more

‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…

Kedar Dighe Movie Dharmaveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाईही केली. या चित्रपटाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी मत व्यक्त केल्यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी चित्रपटाबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट … Read more

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Airtel Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एअरटेल (Airtel) ने नुकताच एक प्लॅन लॉन्च केला असून ज्यात नेटफ्लिक्स (Netflix) सबस्क्रिप्शन मोफत दिले. Netflix ने या आधीच निवडक Airtel प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन प्रदान केले गेले आहेत, परंतु आता कंपनीने ब्रॉडबँड प्लॅनसह नेटफ्लिक्सची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. Airtel ने एक प्लॅन लॉन्च केला असून त्याद्वारे ग्राहकांना मनसोक्तपणे चित्रपट … Read more

‘द कश्मीर फाइल्स’ जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती …”: अमित शाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. तर या चित्रपटावरुन देशातल्या राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली … Read more

“‘द काश्मीर फाईल्स’च कौतुक वाटत असेल तर त्यातील पैशातून काश्मिरी पंडितांची घरे बांधावीत” ; जयंत पाटील यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द काश्मीर फाईल्सचे कौतुक करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला. “काश्मीर फाईल्स हा चित्रपट इंटरव्हलनंतर खूप बोरींग आहे. या चित्रपटाचं इतकंच कौतुक … Read more