निवड रद्द झालेल्या त्या ८३३ अार.टी.ओ. उमेदवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Raj Thakre

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्या नंतर देखील हाती आलेली शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर इंजिनिअर्स वर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे इंजिनिअर्स अडचणीत आले आहेत. या सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी मनसे पक्षप्रमुख … Read more

महापरिक्षा पोर्टल विरोधात कोल्हापूरात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

पोर्टल

कोल्हापूर | जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन “महापरीक्षा पोर्टल विरोधात” भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. “महापरिक्षा पोर्टल रद्द करा” अशी प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समिती यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित केला होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पदवी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करून … Read more

MPSC विद्यार्थ्यांना धक्का! ८३३ आरटीओंची निवड उच्च न्यायालयाकडून रद्द !

RTO

मुंबई | मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा गलथानपणामुळे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सहायक मोटार … Read more

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

Vishwas Nangre Patil

माझी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्ह आणि माझी कुठल्या राज्यात पोस्टींग होणार याचे सगळे फोन सिद्धिविनायक मंदिरातूनच गेले

राज्यसेवेतील नवीन प्रशासकीय अधिकारीच न्यायाच्या प्रतिक्षेत

images

समांतर आरक्षणामुळे पुणे व नागपूर येथे होणारी प्रशासकीय प्रशिक्षणे लांबणीवर पुणे प्रतिनिधी| महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षा २०१७-१८ च्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. खुल्या प्रवर्गातील १७ जागांसाठी इतर प्रवर्गातील उमेदवार निवडले गेल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणास अजून उशीर झाला आहे. त्या १७ जागांसाठी बाकी उमेदवारांना वेठीस का धरलं जातंय? असा संतप्त सवाल यशस्वी … Read more

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विध्यार्थी भारावले

upsc mpsc guidance

पुणे | “ना आयुष्याची शाश्वती, ना कामाचा गौरव” ही थीम असलेला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘कर्तव्य’ – civil services aspirants club व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकारी बोलावण्यात आले होते. प्रसाद अक्कनोरु व ज्योती प्रियासिंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी प्रसाद … Read more