महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्ती साठी ‘उपोषण’

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ … Read more

महाराष्ट्र अग्निशमन दलात ७० जागांसाठी भरती, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट ।  महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्र अग्निशमन सेवेत नोकरी पटकावण्यासाठी  दोन प्रकारच्या कोर्सकरीता प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण जागा – 70 जागा उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) – 1 अग्निशामक (फायरमन) कोर्स- 30  जागा 2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स- 40  जागा शैक्षणिक पात्रता … Read more

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात अर्धनग्न मोर्चा

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. … Read more

राज्यसेवा मुख्य परिक्षा २०१९ आणि‌ शेवटचे ४० दिवस …??

स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 29 | नितिन बऱ्हाटे  एखादी मुर्ती घडविताना मुर्तीकार सुरवातीला छिन्नीने मोठे मोठे घाव घालत असतो पण जेव्हा मुर्ती पुर्णत्वाच्या  टप्प्यात असते तेव्हा मात्र त्याला खुप काळजीपूर्वक घाव घालावे लागतात खुप बारकाईने काम करावे लागते, तुमच्याकडुनही या स्टेज वर हेच वस्तुनिष्ठ आकलन आणि आचरण अपेक्षित आहे     पुढील ४० दिवसात काय काय … Read more

विदेशात जाऊन ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ करणारी पहिली आदीवासी मुलगी

गडचिरोली प्रतिनिधी | अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र, नियती प्रभूराजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमासाठी आस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड झाली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विदेशात निवड झालेली नियती राजगडकर ही बहुदा पहिलीच आदिवासी विद्यार्थिनी असावी, असा अंदाज … Read more

लष्करी पोलिसात महिलांना मिळणार संधी, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक निर्णय घेत आता महिलांना आता लष्करी पोलिसात भरती होता येणार आहे. आज गुरुवारी हा निर्णय घेत भरती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय सेनेने महिलांच्या प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी महिलांच्या भर्ती प्रक्रियेला सुरूवात झाली. वृत्तपत्रांमधील जाहिरातींमध्ये, सैन्याने महिलांना सैनिकी पोलिसांमध्ये सामान्य ड्यूटी सैनिक … Read more

“सर, पण UPSC/MPSC चा अभ्यास नेमका करायचा कसा…?”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 28 | -नितिन बऱ्हाटे   कोणती पुस्तके वाचावी? कुठे क्लास लावावा?स्पर्धा किती मोठी आहे?हे सगळे जण सांगतात पण अभ्यास कसा करायचा ?? हे कोणी सांगत नाही, सदर लेखात आपला अभ्यास आणि अभ्यासपद्धती शोधण्याचे काही मार्ग पाहु ज्यामुळे स्पर्धापरीक्षेतील अथांग सागरात योग्य दिशेने मार्गक्रमण करताना येईल, आणि वाया जाणारा वेळही वाचेल   परीक्षाकेंद्रीत … Read more

तलाठी बनायचंय?? इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | यंदाच्या वर्षी तलाठी पदासाठी भरघोष जागा निघाल्या असून राज्यभरातून पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यभरात खालील जिल्ह्यांत तलाठी पदाच्या जागा निघाल्या आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अधिक माहिती खालीलप्रमाणे राज्यभरातील जागा खालीलप्रमाणे.. अहमदनगर – ८४ अकोला – ४९ अमरावती – ७९ औरंगाबाद – ५६ बीड – ६६ भंडारा – २२ … Read more

PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???

IMG WA

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 26 | नितिन बऱ्हाटे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कितीही कमी किंवा जास्त मार्क्स आले असले तरी लवकरच मुख्य किंवा संयुक्त पुर्व परिक्षेचा अभ्यास सुरू करायला हवा बरोबर एक महिन्यानंतर 24 मार्चला संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षा आहे त्या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन सदर लेखात पाहू मागील किमान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास … Read more

MPSC पुर्व 2019 परिक्षेचे विषयानुसार संपुर्ण विश्लेषण-1

exam rep image

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 24 | नितिन बऱ्हाटे 17 फेब्रुवारी 2019 रोजी 342 पदांसाठीची राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, आयोगाने नेहमीप्रमाणे सोपे,अवघड ते कीचकट स्वरुपाचे प्रश्न विचारले होते विविध विद्यार्थ्यांच्या संवादावरुन पेपर बाबत  समिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. GS 1 पेपर मध्ये सामान्य   निरीक्षणातुन “आकडे आणि शब्दांचा खेळ” असलेले प्रश्न दिसले म्हणजे केवळ, सर्व, नाही असे शब्द आणि … Read more