डॅशिंग महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत रमताना..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MSD स्पेशल | तू सगळं दिलंयस रे आम्हाला पण आमच्या स्वार्थी मानवी स्वभावाचं काय ? ये दिल मांगे मोर म्हणत म्हणत गालावरची दाढी पांढरी झाली, तरी तू ब्रावोला २ धावा घेताना दमवलंस, “ओय चिकू दिमाग थँडा रखा कर, बार बार नहीं बताऊंगा!” ” इधर देखले, वहा कहा देख रहा है ?” … Read more

….तेव्हा सुशांतने धोनीच्या निवृत्तीबाबत केलं होतं ‘हे’ भाष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. सुशांत आणि धोनी एकत्र या चित्रपटाचे प्रमोशन करायचे. त्या काळात दोघांनीही एकमेकांशी बराच वेळ घालवला. एका मुलाखतीदरम्यान सुशांतने धोनीच्या निवृत्तीबद्दलही भाष्य केले होते. सुशांत म्हणाला होता, धोनी योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा … Read more

महेंद्रसिंग धोनी – खेळाडूंचा कर्णधार आणि खिलाडूवृत्तीचा सर्वोत्तम आविष्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महेंद्रसिंग धोनी….भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव…..सचिन तेंडुलकर नंतर ज्याला भारतीयांनी खऱ्या अर्थाने अक्षरशः डोक्यावर घेतलं. एक यष्टीरक्षक ते एक फलंदाज …एक फलंदाज ते एक कर्णधार ….आणि एक कर्णधार ते एक यशस्वी कर्णधार…. धोनीचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आयसीसी च्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार म्हणून धोनीच नाव … Read more

मोठी बातमी | महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली.धोनीच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6 — ANI (@ANI) August 15, 2020 … Read more

अंपायर सायमन टॉफेल यांनी केलं धोनीचे कौतुक ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या शांत डोक्यासाठी ओळखला जातो. सामन्याची परिस्थिती कशीही असली तरी धोनी नेहमीच शांत डोक्याने विचार करून व्युहरचना रचत असतो.म्हणूनच धोनीला ‘कॅप्टन कूल’ असंही म्हणलं जाते.२००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार … Read more

अंपायर सायमन टॉफेल यांच्या मते, धोनीचं जगातील सर्वात ‘स्मार्ट माईंडेड’ खेळाडू, कारण..

मुंबई । आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांची चाणाक्ष अंपायर म्हणून क्रिकेट विश्वात ओळख आहे. क्रिकेट मैदानातील त्यांचे निर्णय फारच कमी वेळा चुकत असतील. मैदानावरील घडणारी प्रत्येक गोष्ट सायमन टॉफेल यांच्या नजरेतून चुकत नाही. इतकेच काय सामना कितीही अटीतटीचा बनला असला तरी दबावात न जात योग्य निर्णय त्यांच्याकडून दिले गेले आहेत. आपल्या क्रिकेट अंपायरिंगच्या … Read more

IPLच्या घोषणेनंतर धोनीचा कसून सराव; बॉलिंग मशीनच्या सहाय्याने नेट प्रॅक्टीस

रांची । महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. IPL 2020 घोषणेनंतर धोनीने पॅड चढवत आणि हातात बॅट घेत नेट मध्ये कसून सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळं एकीकडे क्रिकेटप्रेमी आयपीएलची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मैदनावर खेळताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आयपीएलचा … Read more

धोनी, संगकारा, मॅक्कलम की बाऊचर? पहा गिलक्रिस्टने कोणाला निवडलं आवडता यष्टीरक्षक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाच स्थान खूप महत्त्वाचा असते.यष्टीरक्षक हा फलंदाजाच्या मागे उभा असतो. तिथून त्याला संपूर्ण मैदाना दिसत असतं. त्यामुळे फलंदाजाची शैली पाहून यष्टीरक्षक कर्णधाराला फिल्डिंग लावण्यासाठी चांगलं सहकार्य करू शकतो. त्यातच कर्णधार स्वत:च यष्टीरक्षक असेल तर त्याची कारकीर्द यशस्वी ठरते. महेंद्रसिंग धोनी, कुमार संगाकारा ही त्यांची उदाहरणं आहेत. पण काही खेळाडू कर्णधार … Read more

IPL 2020: धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे ‘हे’ खेळाडू IPLमधून घेऊ शकतात निवृत्ती!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र काही खेळाडूंसाठी युएइमध्ये होणारा आयपीएलचा हा हंगाम अखेरचा असू शकतो. आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील हे खेळाडूही निवृत्ती घेऊ शकतात. धोनीच्या नेतृत्वाखाली … Read more

धोनीचा नवा लूक पाहिलात का?? Video होतोय वायरल

हॅलो  ऑनलाइन | लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. क्रिकेटच्या मैदानापासून दुरावलेल्या भारतीय खेळाडूंनी या काळात सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी या काळात सोशल मीडियापासून जरा दूरच होता. फार मोजके अपवाद वगळता धोनी लॉकडाउन काळात सोशल मीडियावर आला नाही. … Read more