हरभजन सिंगचा महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला की त्याने मला…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आपलं मन मोकळं केलं. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला. मी भारतीय संघातून बाहेर होण्यास धोनीच कारण होता असा थेट आरोप हरभजन सिंह ने केला आहे हरभजन म्हणाला, मी … Read more

आयपीएल रिटेन्शन : कोणत्या संघाने कोणाकोणाला केलं रिटेन; पहा संपूर्ण यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार यासाठी रिटेन्शन प्रक्रिया आज पार पडली. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय होता. जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येत होते तसेच, ते जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतात. दरम्यान, यावेळी … Read more

एन. श्रीनिवासन यांचे मोठे विधान,’धोनीशिवाय CSK ​​नाही, CSK शिवाय धोनी नाही’

चेन्नई । चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची मालकी असलेले इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन श्रीनिवासन यांनी सोमवारी सांगितले की,”महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) शिवाय CSK ​​ची कल्पना केली जाऊ शकत नाही.” माजी BCCI अध्यक्ष म्हणाले की,”चेन्नई सुपर किंग्जशिवाय धोनीची कल्पना केली जाऊ शकत नाही, जे महान क्रिकेटपटू आणि या फ्रँचायझी संघामधील सखोल संबंध दर्शवते. … Read more

आयपीएल 2022 मध्ये धोनी चेन्नईच्या संघात असणार का? संघाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुढील वर्षीच्या आयपीएल पूर्वी खेळाडूंचा एक मोठा लिलाव होणार असून दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे. दरम्यान आयपीएल 2022 साठी सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या … Read more

IPL 2021: चेन्नई- कोलकातामध्ये महासंग्राम; कोण जिंकणार आयपीएल ट्रॉफी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आयपीएल 2021 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार असून आयपीएल चषक जिंकण्यासाठी दोन्ही संघांना आपला दमदार खेळ दाखवावा लागेल. यापूर्वी चेन्नईने 3 वेळा तर कोलकाताने 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने … Read more

दोन्ही ‘कॅप्टन कुल’ आज आमनेसामने; चेन्नईचा विजयीरथ हैदराबाद रोखणार का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज बलाढ्य चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ टॉप ला आहे तर हैदराबादचा संघ शेवटच्या स्थानी आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आणि केन विलीयम्सन हे कूल कॅप्टन म्हणून ओळखले जातात. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सलग … Read more

आयपीएलचा रणसंग्राम: कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई -चेन्नई मध्ये होणार महामुकाबला

mi vs csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून आयपीएल 2021चा दुसरा सिझन चालू होणार असून पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज मध्ये होणार आहे. आयपीएल च्या पहिल्या सत्रात बलाढ्य मुंबईने चेन्नईला अटीतटीच्या लढतीत नमवले होते. त्यामुळे चेन्नई पराभवाचा वचपा काढणार की मुंबई पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. भारतीय वेळेनुसार … Read more

धोनीचा बाहुबली अवतार!! सरावादरम्यान धमाकेदार खेळीने मुंबईचे टेन्शन वाढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सिझनला अवघे काही तास शिल्लक असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग मध्ये जोरदार घमासान होणार आहे. या लढती आधी मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले आहे. कारण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव करताना तब्बल 10 सिक्स मारल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर … Read more

महेंद्रसिंग धोनीला मिळाले संरक्षण मंत्रालयाच्या समितीमध्ये स्थान, आनंद महिंद्रा यांचाही समावेश

नवी दिल्ली । टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी आता नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) आणखी मजबूत आणि सशक्त करण्यास मदत करेल. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचा संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही समिती NCC ला चांगल्या प्रकारे राष्ट्र उभारण्याचे … Read more

धोनीची भारतीय संघात वापसी; दिसणार ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची संघाच्या मेंटॉरपदी निवड करण्यात आली आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असून धोनीच्या अनुभवाचा मोठा फायदा भारतीय संघाला होणार आहे. भारतीय संघात तब्बल पाच फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अश्‍विनला सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील … Read more