10 वी पास/ ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास/ ITI केलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, (MSRTC) अंतर्गत ही ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 134 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; MSRTC मध्ये भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यतील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. MSRTC मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती सुरु होणार आहे. धुळे एस टी आगारात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा दाखल करायचा आहे. त्यासाठी खाली पत्ता दिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 … Read more

ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकारकडून पगारासाठी 300 कोटी वितरीत

ST employees Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्यापासून या सरकारकडून अनेक हिताचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान मकर संक्रातीचे औचित्य साधत शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 300 कोटी रुपये आज वितरीत करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला … Read more

ST महामंडळात भरती सुरु; 10 वी पास ते इंजिनियर्स करू शकतात अर्ज

msrtc recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग (MSRTC Recruitment) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन असून 7 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – एस. टी. महामंडळ, जालना आगार भरली … Read more

MSRTC अंतर्गत विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

MSRTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग अंतर्गत (MSRTC Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर, यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, पत्रे कारागीर, डीझेल मेकॅनिक, सांधाता पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 ऑक्टोबर … Read more

राज्यातील ‘या’ नागरिकांना एसटी प्रवास मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेष्ठ नागरिकांना खुशखबर दिली आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल,अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे . त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्या नागरिकांनी आपली वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभागाच्या या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते केले आहे. आणि यापुढेही करणारच आहे. त्यात कुठेही मागेपुढे पाहणार नाही. परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे पाहत आहोत. … Read more

मेस्मा लावा, अटक करा; आता माघार नाही

st bus

औरंगाबाद – एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाला जवळपास महिना उलटला आहे. अशातच शुक्रवारी परिवनहन मंत्र्यांनी मेस्मा कायदा लावण्याचे सूतोवाच केले. मात्र तरीही कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मेस्मा लावा, अटक करा आणखी काहीही करा अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांची घेतली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/461295628753942/ एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील … Read more

सिडको बसस्थानकातून वीस दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर; ‘या’ मार्गावर धावली बस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावर शासनाने त्यांची पगारवाढ करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यानंतरही काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने अजूनही लाल परीची चाके आगार आतच रुतली आहेत. परंतु संपातील काही कर्मचारी कामावर परतल्यामुळे काल सिडको बसस्थानकातून तब्बल 20 दिवसांनंतर जाण्यासाठी चार बसेस रवाना करण्यात आल्या. … Read more

एसटी आर्थिक संकटात, उद्यापर्यंत कामाला या; अनिल परब यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. विलीनीकरणाबाबत सरकारची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. पगारवाढीबाबतचा लेखाजोखा देखील कालच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ … Read more