MSRTC : बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर उद्यापासून सुरू करणार ई-बस

MSRTC

MSRTC : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRTC) बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर 20 इलेक्ट्रिक बसेस जोडल्या जाणार आहेत. या बसेस पर्यावरणपूरक असतील. मुख्यमंत्री एककांत शिंदे बसेसला हिरवी झेंडी दाखवतील. बसची आसनक्षमता 35 प्रवाशांची आहे. ही बस नऊ मीटर लांबीची असून, शिवाई बसपेक्षा थोडी वेगळी आहे. एका चार्जिंगवर साधारण 200 किलोमीटर अंतर ही बस पार करेल. 173 थांब्यांवर … Read more

राज्यातील 193 बस स्थानकांचे रुपडं पालटणार; प्रवाशांना दिलासा

ST Bus Stand Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST बस ही प्रवाश्यांची जीवनवाहिनी आहे. खिशाला परवडणारा आणि सुरक्षित प्रवास असल्याने अनेकजण ST प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे त्यामध्ये आणखी काही सुविधा मिळाव्यात ही अपेक्षाही साहजिकच आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये अनेक सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र अनेकदा एसटी उशिराने आल्यामुळे प्रवाश्यांना बस स्थानकामध्ये बसावे लागते. मात्र जर बसण्याचे … Read more

ST महामंडळाचा चालकांना इशारा; मोबाईल वापरताना दिसल्यास होणार मोठी कारवाई

ST Bus driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांसाठी महत्वाचा घटक. खिशाला परवडणारा आणि प्रवासासाठी सोयीचा असणारा पर्याय म्हणून एसटीकडे पाहिले जाते. परंतु सोयीचा प्रवास जेव्हा जीवघेणा होता तेव्हा मात्र त्याने प्रवास करणे अवघड जाते. तसेच एसटी चालकांचे गाडी चालवतानाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अनेक अपघातही घडल्याच्या घटना समोर आहेत. हीच गोष्ट ओळखून … Read more

ST मध्ये होणार Cashless व्यवहार; प्रवाशांना मोठा फायदा

ST Cashless payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  ST महामंडळ आपल्या प्रवाश्यांसाठी नेहमीच काही ना काही नवीन सुविधा आणत असते. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. एसटी ही सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे प्रवासाचे साधन आहे. म्हणून एसटीच्या सुविधेत भर घालण्यासाठी एसटी महामंडळाने रोकड विरहित सेवा उपलब्ध करून दिली आहे. ती कशी ते जाणून घेऊयात. आता होणार … Read more

ST च्या ताफ्यात नव्या ई- बसेस दाखल

E Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांच्या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या पर्यायाचा वापर करणारे अनेक लोक आहेत. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची चलती आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कार प्रमाणे इलेक्ट्रिक बसची चर्चा सुद्धा जोरदार सुरु होती. आता त्यास पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता ST च्या ताफ्यात ई – बसेस … Read more

मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचा होणार कायापालट; कोणती कामे केली जाणार?

Mumbai Central Bus Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. जिथे लाखो लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. त्यामुळे येथून इतर ठिकाणी ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे असलेल्या सेंट्रल बस स्टॅन्डचे नूतनीकरण करण्याची चर्चा होती. त्यामुळे या स्थानकाचा कायापालट करण्यासाठी या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचे नूतनीकरण … Read more

Amravati News : सणासुदीत ST ला मोठा आर्थिक फायदा; अमरावतीच्या 8 बस स्थानकांनी केली मोठी कमाई

Amravati ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोयीस्कर प्रवासी पर्याय म्हणजे ST . तसेच ग्रामीण भागासाठी सर्वात महत्वाची आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लाल परी.  STमहामंडळाच्या गाड्या प्रवाश्यांना सोयी सुविधा देतातच मात्र सणासुदीच्या काळातही या सोयी अधिक वेगाने मिळतात. त्यामुळे गर्दी कितीही असो लोक ST नेच प्रवास करणार. त्याचेच फळ म्हणजे … Read more

राज्यात लालपरीची संख्या वाढणार; 2200 नवीन गाड्या खरेदी केल्या जाणार

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रवास म्हंटल की आपल्याला आठवते ती ST महामंडळाची लालपरी. लालपरीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यातल्यात्यात ग्रामीण भागात ही लालपरी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र्र एसटी महामंडळाने 2,200 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या … Read more

मुंबई- पुणे प्रवास महागला; नेमकी किती असेल भाडेवाढ?

ST bus ticket increased

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी प्रवाश्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याच कारण बनलय गाड्यांची भाडेवाढ. होय ST महाडळाने भाडेवाढ केल्यामुळे इतर खासगी बसेसही भाडेवाढ करत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. आता त्यातच मुंबई – पुणे हाही प्रवास महागला जाणार आहे. ही भाडेवाढ नेमकी किती असेल ते जाणून घेऊ. … Read more

ST च्या तिकीट दरात मोठी वाढ; दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका

ST Bus Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल कीआपणा सर्वांना सुट्ट्यांची आस लागते आणि बाहेर फिरायला जाण्याची प्लॅनिंगही सुरु होते. त्यामध्ये सर्वात आरामदायकत प्रवास हा ST चा असतो. परंतु सणासुदीच्या या काळातच ST च्या तिकीट दरात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि … Read more