Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारातील अनेक छोट्या-मध्यम कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर नफा कमावून दिला आहे. रिटर्न आणि डिव्हीडंड देण्याच्या बाबत ते अनेकदा चर्चेतही असतात. यादरम्यान Narmada Gelatines Ltd या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्स चर्चेत आले आहेत. बीएसईवर गेल्या एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून सतत अप्पर सर्किट लागले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी हे … Read more