‘या’ Penny Stock ने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 11,000% रिटर्न
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर नफा मिळावा अशी इच्छा असते. त्यासाठी ते सतत कमी वेळेत मोठा रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असतात. त्यासाठी पेनी स्टॉक्स महत्वाचे ठरतात. अनेक गुंतवणूकदारही अशा पेनी स्टॉक्सवर लक्ष देऊन असतात. मात्र पेनी स्टॉक्सची किंमत कमी असली तरी त्यामध्ये जोखीम देखील खूप असते. … Read more