Mumbai Ganesh Festival
लालबागच्या राजा विषयी तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी, जाणुन घ्या
टीम हॅलो महाराष्ट्र | लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याचं लोण मुंबईपर्यंत पसरलं आणि त्याचीच परिणीती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. जाणुन घेऊयात लालबागच्या राजाविषयी तुम्हाला माहती नसलेल्या गोष्टींविषयी १) लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. २) लालबागच्या राजाची ही मनोहारी मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे. ३) … Read more
लालबागच्या राजाची अशी निघते मिरवणूक
मुंबई प्रतिनिधी | लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याचं लोण मुंबईपर्यंत पसरलं आणि त्याचीच परिणीती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. लालबागच्या राजाची ही मनोहारी मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे. लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून … Read more
‘लालबागचा राजा’ मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाख
मुंबई प्रतिनिधी । कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. अन्नधान्य व कपड्याबरोबरच पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक योगदान दिले जात असून मुंबईतील गणेश मंडळांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लालबागचा राजा’ मंडळानं पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची, तर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं ५ लाखांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा केली जाणार आहे. … Read more
लालबागच्या राजाला १७ लाखांचे आगाऊ बिल
मुंबई प्रतिनिधी । आग, धक्काबुक्कीसारखी दुर्घटना टाळण्याकरिता अग्निशमन दलातर्फे ‘लालबागच्या राजा’च्या मंडळाला देण्यात येणाऱ्या सेवांसाठीचे शुल्क तब्बल सहा पटीने वाढविण्यात आले आहे. अग्निशमन दलाने यंदा १७ लाखाचे आगाऊ बिल मंडळाला पाठवले आहे. दोन वर्षांपूर्वी अडीच ते तीन लाख रुपये असलेले हे शुल्क आता १७ लाखांवर गेले आहे. लालबागच्या राजा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव काळात … Read more
शिवानीने बिग बॉस जिंकावा म्हणून फॅन्सने केला लालबागच्या राजाला नवस
मुंबई : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली आणि तिकीट टू फिनाले मिळालेल्या अभिनेत्री शिवानी सुर्वेचा तिच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला. मात्र, यात एका फॅनने चक्क तीने बिग बॉसचा शो जिंकावा यासाठी एक नवस केला आहे. सागर वाघमारे नावाच्या चाहत्याने तर शिवानी जिंकण्यासाठी नवस केला आहे. तो सांगतो, “ शिवानी जिंकली तर मी लालबागच्या गणपती दर्शनाला … Read more
‘ग’ म्हणजे गणेशगल्ली
टीम, HELLO महाराष्ट्र | मुंबईत गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम असते. मोठ मोठे देखावे तसेच देखण्या मुर्ती अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. त्यापैकीच एक म्हणजे गणेशगल्लीचा राजा. मुंबईचा राजा अशी गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. गणेश गल्लीत दरवर्षी वेगळा देखावा सादर केला जातो. मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. आता अवघ्या काही दिवसातच गणेशोत्सव सुरु … Read more
ज्वारीच्या पीठाचे मोदकही असतात स्वादिष्ट ; जाणून घ्या रेसिपी
टीम हॅलो महाराष्ट्र | आपण गणपतीसाठी अनेक प्रकारचे मोदक बनवतो. पण ज्वारीच्या पीठाचेही मोदक बनवता येतात आणि ते खायला खूप स्वादिष्ट असतात. हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे आपण गणपतीला नैवद्य म्हणून ज्वारीच्या पिठाचे नैवद्य कसे बनवायचे ते आपण आज जाणून घेणार आहोत. साहित्य : १) १ नारळाचे खोबरे २) १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ ३) … Read more
सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या
टीम हॅलो महाराष्ट्र | हिंदू धर्मात अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवाचे अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हा गणेशोत्सव कसा सुरु झाला त्यामागे काय इतिहास आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे आपण आज सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास जाणून घेऊ. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आपले … Read more
गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज
मुंबई प्रतिनिधी । गणेश उत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळांची लगबग सुरु आहे. यंदाच्या गणेश उत्सवाला तर गणेश मंडळांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण यंदा गणेशउत्सवासाठी महावितरणकडून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रति युनिट वीजदराने तात्पुरती वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी … Read more