खुशखबर ! मुंबई लोकलचा प्रवास होणार थंडगार आणि आरामदायी , प्रशासन मोठा निर्णय घेणार ?
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर आपल्या इच्छित स्थानी पोहोचवण्यासाठी मुंबई लोकल धावत असते. मात्र हल्लीची परिस्थिती काहीशी बदललेली आहे. कारण लोकलला आता तुडुंब गर्दी असते. अगदी लोकलमध्ये चढताही येत नाही अशी परिस्थिती सध्याच्या लोकल मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवायला लागलाय. मागच्या काही दिवसांपासून लोकल पकडताना अपघात घडल्याच्या … Read more