Samruddhi Mahamarg : आनंदाची बातमी ! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार, जोडली जाणार 2 महत्वाची शहरं

samrudhi mahamarag

Samruddhi Mahamarg : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग. हा प्रकल्प ९५ टक्के पूर्ण झाला आहे. लवकरच हा मार्ग प्रवाशांकरिता खुला होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बाब म्हणजे या महामार्गाचा विस्तार (Samruddhi Mahamarg) होणार असून राज्यातील आणखी २ महत्वाची शहरे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. चला जाणून … Read more