Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार; आणखी 3 जिल्ह्यातून जाणार

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक अत्यंत सोयीचे झालेली आहे. प्रशासनाने देखील यावर चांगले लक्ष देऊन रस्ते वाहतूक सुलभ केलेली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील अनेक महामार्गाची कामे झालेली आहे. यातील काही महामार्ग सध्या सुरू आहे तर काही महामार्गांसाठी भूसंपादनाचे काम देखील केले जात आहे. येत्या काही दिवसात देखील काही महामार्गाची कामे … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; प्रवास करण्याआधी जाणून घ्या

samrudhi mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले आहे. आता केवळ हा मार्ग पूर्ण होण्यासाठी एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचीही काम वेगवे सुरु आहे. मात्र मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी तुमच्या गाडीची स्थिती नक्की तपासा कारण गुळगुळीत टायरच्या वाहनांना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बंदी घालण्यात आली आहे. … Read more

Samruddhi Mahamarg : मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट ! समृद्धी द्रुतगती मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

Samruddhi Mahamarg 3

Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भरवीर ते इगतपुरी या २४.८७ किमी लांबीच्या प्रवासामुळे (Samruddhi Mahamarg) ठाणे आणि मुंबई ते शिर्डी प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होईल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते राज्याचे अन्न व नागरी … Read more

Samruddhi Mahamarg: मुहूर्त ठरला …! समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे होणार उदघाटन

Samruddhi Mahamarg phase 3

Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) दोन टप्प्यातील उदघाटन झाले असून आता तिसऱ्या टप्प्याचे उदघाटन दिनांक ४ मार्च रोजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. भारवीर आणि इगतपुरी शहरादरम्यानचा समृद्धी महामार्गचा २५ किमीचा भागाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. एमएसआरडीसी कडून या रस्त्याचे .फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत उदघाटन केले जाणार होते. परंतु … Read more

समृद्धी महामार्गावरील शहापूर जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

shahapur kalyan highway bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | समृद्धी महामार्गावर असलेल्या शहापूर-किन्हवली मार्गावरील उड्डाण पूल हा आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे होणारे हाल थांबणार आहेत. या मार्गाचे काम मागील पाच महिन्यापासून सुरु आहे. शेलवली-शेरे गाव हद्दीत या उड्डाण पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी उंच टेकडी, पाषाणाचे थर असल्यामुळे दगडफोड करण्यासाठी कठीण जात होते. त्यासाठी … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी MSRDCA ने उचलले मोठे पाऊल

Samruddhi Mahamarg Artificial Greenery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एकूण 701 किलोमीटरचा असून यातील 568 किलोमीटर भाग सामान्य जनतेसाठी  खुला  करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत 50 लाख पेक्षा अधिक वाहनांनी प्रवास केला असून या महामार्गामुळे प्रवाशाचा वेळ वाचत आहे. मात्र जेव्हापासून हा महामार्ग सुरु झाला आहे तेव्हापासून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची … Read more

Samruddhi Mahamarg : महामार्ग पोलिसांना मिळाली 15 इंटरसेप्टर वाहने; अपघातांना बसणार आळा

Samruddhi Mahamarg (4)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले. अनेकांनी या अपघातात आपले कुटुंबही गमावले. त्यामुळे सरकार यावर्ती उपाययोजना करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत आहे. त्यातच आता महामार्गांवर वेगवान गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांना 15 इंटरसेप्टर वाहने मिळाली आहेत. एकनाथ शिंदेंनी दाखवला हिरवा झेंडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग पोलिसांसाठी 15 … Read more

रस्ते कामासाठी 2 दिवस समृद्धी महामार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत राहिला आहे. परंतु पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. कारण, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक सेवा 28 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असे दोन दिवस 12 ते … Read more

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार AI; कसे ते पहा

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) वाहतुकीला चांगली गती मिळाली. राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठीच MSRDC ने यावर पाऊल … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबई दरम्यान असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सतत होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी नेहमीच चर्चेत असतो. मागील 9 महिन्यात समृद्धी महामार्गावरून तब्बल 49 लाख वाहनांनी प्रवास केला असून यादरम्यान, 850 पेक्षा अधिक अपघातांच्या घटनाही घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी MSRDC व राज्य परिवहन विभाग सतत प्रयत्नशील … Read more