खुशखबर! आजपासून राज्यातील चित्रपटगृहे 100% क्षमतेने सुरू होणार

मुंबई | केंद्र शासनाने एक तारखेपासून सिनेमागृहामध्ये शंभर टक्के क्षमतेसह सिनेमा गृह चालविण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 100% बैठक क्षमतप्रमाणे चित्रपटगृह/ थिएटर्स/ मल्टिप्लेक्सला चालू करण्याची परवानगी दिली गेली आहे. सिनेमा हे व्यवसायाचे आणि मनोरंजनाचे मोठे साधन आहे. यामधून मोठा रोजगार निर्माण होतो. परंतु, … Read more

आजपासून मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत ; ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होत असताना मुंबईत आजपासून मेट्रो सेवेला (mumbai metro) पुन्हा सुरुवात होणार आहे. जवळपास ६ महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.  खरंतर राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासूनच मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे आता … Read more

मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Heavy Rain

मुंबई | महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा (Telangana), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पाऊस पडत आहे. यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच ही परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती. … Read more

धक्कादायक!!! मुंबईत कोव्हिड रुग्णालयाला आग ; एकाचा मृत्यू

apex hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर जनरेटलही जळाल्यामुळे रुग्णालय अंधारात गेले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 11 बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या … Read more

उशिरा सुचलेलं शहाणपण; कर्मभूमी मुंबईबद्दल मला प्रेम असल्याचे सांगत कंगना म्हणाली ‘जय मुंबई!’

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. कला विश्वातील मराठी आणि इतर कलाकार असो वा सामान्य मुंबईकर कंगनाच्या विधानावर संताप व्यक्त करत होते. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा देत सारवासाराव करण्याचा प्रयन्त केला आहे. “महाराष्ट्रासह सर्वत्र … Read more

आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

सलग दुसर्‍या दिवशी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या आजचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत दिल्ली स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या किंमती 2132 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्याच वेळी चांदीचे दरही या काळात 4000 रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा कालावधी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. कंपन्यांच्या … Read more

खुशखबर! सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज 3000 रुपयांनी झाली घसरण, नवे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आज त्या वाढत्या किमतीला पुन्हा ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये बुधवारी सोन्याच्या दर प्रति दहा ग्रॅम 600 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत ही 3000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीने खाली गेली. अमेरिकन डॉलरमध्ये … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन बाप्पा सोबत मिळणार मास्क आणि सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

सलाम त्यांच्या कार्याला ! घर वाहून गेल तरी त्या उघड्या मॅनहोल पासून अजिबात ह्टल्या नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून मुंबई मध्ये नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या संदर्भात अनेक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहेत. परंतु त्याबरोबर एक व्हिडीओ वायरल झाला आहे कि, त्यामध्ये एक महिला मुंबई मधील रस्त्यावर असलेल्या मॅनहोल … Read more