मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रातही होईल याची भीती; शरद पवारांचं मोठं विधान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रातही अशांततेची भीती व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता … Read more