सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं कारण काय? मुंबई पोलीस म्हणतात..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या करण्यामागचे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Actor Sushant Singh Rajput has died apparently due to hanging … Read more

एकाच दिवसात मुंबई पोलीस दलातील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई । कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र ड्युटी बजावत आहेत. पण हे करत असताना अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. दरम्यान, शनिवारी एकाच दिवशी मुंबईत ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या … Read more

अजितदादांकडून पोलिसांचं कौतुक; म्हणाले, ‘तुमचा अभिमान वाटतो’

पुणे । मागील ३ महिन्यांपासून अविश्रांत काम करणाऱ्या पोलीस दलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, जवळपास तीन महिने झाले तुम्ही सतत ड्युटीवर आहात. गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम यादरम्यान ड्युटी केल्यानंतर आराम … Read more

मुंबई पोलिसांची गस्त झाली हायटेक; पोलिसांच्या ताफ्यात ‘सेगवे’ सामील

मुंबई । पोलीस दलासाठी उपयुक्त अशा ‘सेगवे’चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. या नवीन सेवेमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान झाले आहेत, असे अनिल देशमुख यांनी सांगितलं. या उद्घाटनावेळी आमदार रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय … Read more

मुंबईत आतापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची लागण, तर २१ जणांचा मृत्यू

मुंबई । मुंबईत आतापर्यंत १८७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर २१ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्याही ८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे अशीही माहिती समोर आली आहे. या पोलिसांना लॉकडाऊन काळात मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं. सध्या … Read more

‘तुंबाड’फेम अभिनेता सोहम शहाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूने पकडला गेला चोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनाही लगेचच पकडण्यात आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून त्याविषयीची माहिती दिली. प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर सोहम शहा यांनीजवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सोहम शहा यांच्याकडून मिळलेय … Read more

आज पासून मुंबईतील मरिन ड्राइव्ह सुरु; सोशल डिस्टंसिंगसाठी CISF तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कोरोनाचे संकट टळलेले नाही, मात्र तरीही पुन्हा एकदा लोक मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय हँगआउट्स पॉईंट असलेल्या मरीन ड्राईव्हवर दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने आता सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता लोकही घराबाहेर जात आहेत. गुरुवारी सायंकाळपासून मरीन ड्राईव्हवर लोकांची लगबग सुरू झाली आहे. … Read more

मुंबईतील स्पाय नेटवर्कची थेट भारतीय लष्करावर नजर ठेवण्यावर मजल; पोलिसांनी छापा टाकून केली एकाला अटक

मुंबई । चेंबूर भागात आज पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चेंबूर मध्ये बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची आणि जम्मू काश्मीरमधील काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. असे स्पाय नेटवर्क इथे चालविले जात असल्याची माहिती मिळाली आहे. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाचा गैरवापर … Read more

चिंताजनक! राज्यात मागील २४ तासांत ११४ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई । करोनाविरोधातील लढ्यात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या प्रमाणात वाढ होत असून यात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. पोलिसांवर सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीसह करोनाला रोखण्याचं आव्हान असताना विषाणूचा घट्ट विळखा बसला आहे. … Read more

मुंबई पोलीस दलातील आणखी एका कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत पसरली असून आज आणखी एका पोलिसाला कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. दादर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले हेड कॉन्स्टेबल शरद मोहिते (५५) यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, राज्यात कोरोनाने मृत पावलेल्या पोलिसांची संख्या आता २१ वर पोहोचली असून आतापर्यंत … Read more