मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरूच; पोलिसांच्या धाडीत ४ लाख मास्क जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी काळाबाजार सुरु असून पोलिसांनी मास्कचा मोठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी अंधेरीत विमानतळाजवळील एका गोदामावर धाड टाकत ४ लाख मास्क जप्त केले आहेत. या साठ्याची एकूण किंमत जवळपास १ कोटी रूपये सांगितली जात आहे. माक्सचा अवैधरित्या साठा करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Maharashtra: Mumbai Police … Read more

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी गोरेगावमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या कारवाईत बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना या मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलणाच्या आरोपात अटक केली. या दोघींपैकी एक मॉडेल आहे.

कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या जाळयात; दाऊद गॅंगला मोठा हादरा

कुख्यात गॅंगस्टर तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक एजाज लकडावालाला मुंबई गुन्हे शाखेच्या जाळयात अडकला आहे. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

मुंबई प्रतिनिधी | उझबेकिस्तान येथून मुंबईमध्ये वेश्याव्यावसायाकरता मुलींची आयात करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. झरीना नावाची महिला चक्क उझबेकिस्तान मध्ये बसून मुंबई शहरात सेक्स रेकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर एका परदेशी युवतीसाठी ८० हजार रुपये इतकी रक्कम आकारण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार लाल … Read more

‘जंजीर आज भी जिंदा है!’ १९९३ मुंबई बॉम्बस्फोट तपासात बजावली महत्वाची भूमिका

 भारत माझा देश आहे…? सारे भारतीय माझे बांधव आहेत…? माझ्या देशावर माझे प्रेम आहे…? माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…?आपली हि प्रतिज्ञा पुन्हा एकदा पडताळून पहायला हवी अशी आजची परिस्थिती आहे. व्यवस्थित या प्रतीज्ञेकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल कि, प्रत्येक विधानामागे एक अदृश्य प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आठवतात ते जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज. ते एका ठिकाणी म्हणतात ” धर्माचा ध्वज धर्मांधांच्या खांद्यावर जातो, तेव्हा वाहते ते त्याच धर्माचे असते व मग उकिरड्यावरचे कागद खाणारे गाढव जसे मनाचे श्लोक व मटक्याचे आकडे यात भेद करीत नाही तशी स्थिती अस्तित्वात येते “

म्हणून शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्या नंतर स्वतः जाऊन आपल्या गुन्ह्या बद्दल ईडीला माहिती देऊन तपासात सहकार्य करणार असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यानुसार ते आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात … Read more

‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक एटीएस मध्ये

मुंबई प्रतिनिधी। मुंबई पोलिस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक दया नायक यांची सोमवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) बदली करण्यात आली आहे. खार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या नायक यांची प्रशासकीय कारणातून एटीएसमध्ये बदली झाली आहे. गेल्या काही वर्षांत एटीएसचा दबदबा वाढत असतानाच नायक यांच्या बदलीने त्यात वेगवेगळे तर्क लढविण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वीच नायक पुन्हा … Read more

वसईत चड्डी बनियान गॅग पुन्हा सक्रिय

मुंबई प्रतिनिधी| वसई-विरार परिसरात चड्डी-बनीयन गॅग पुन्हा सक्रीय झाल्याची घटना उघडकीस आली आहे.सोसायटीत रात्रीच्या वेळी हातात कोयते -सुरे घेऊन आलेले चोरटे चड्डी-बनीयन गॅगचे असल्याचे सिसिटीव्ही फुटेजवरून लक्षात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसई पश्चिम येथील ओमनगर परिसरातील निर्मला अपार्टमेंटमध्ये ४  सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास  हे चोर आले होते.अंगाला तेल … Read more

महिलेची धावत्या लोकलमध्ये प्रसूती

वृत्तसंस्था | गणेश चतुर्दशीच्या रात्री अंधेरी स्थानकात प्रवासी गर्दी नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या दोन महिला पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे धावत्या लोकलमध्ये प्रसूत झालेली महिला आणि तिच्या बाळाची प्रकृती सुखरूप असून, अंधेरीच्या जीवघेण्या गर्दीतून रेल्वे पोलिसांनी या महिलेला आणि बाळाला स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात विनाविलंब दाखल केल्याने हे शक्य झाले.   नालासोपारा येथील डांगेवाडी येथे राहणाऱ्या यास्मिन यांनी पती माजिद … Read more

नालासोपारर्‍यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी | वसई-विरार मध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काल ट्रेन बंद झाल्याने रेल्वे रूळावरून चालत येत असताना एका युवकाचा पाण्यात अचानक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत युवकाचे शव काल वसंत नगरी येथे सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  मनीष सिंह (वय ३६) अशी मयत युवकाची ओळख पटली असून तो नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी मध्ये आपल्या … Read more