Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2 … Read more