Heavy Rainfall : .. अन् पहिल्याच पावसात मुंबई झाली जलमय; दादर- हिंदमाता परिसरातील व्हिडीओ व्हायरल

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heavy Rainfall) गेल्या अनेक दिवसांपासून गरमीने हैराण झालेला मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट बघत होता. अखेर काल पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचं आगमन तर झालं, पण हे आगमन इतकं दणक्यात झालं की, सगळीकडे पाणीच पाणीच अशी परिस्थिती पहायला मिळाली. पहिल्याच पावसाने मुंबईला असं काही झोडपून काढलंय की, लालबाग- परळ, दादर- … Read more

Picnic Spots For Kids : मुंबईतील ‘ही’ प्रसिद्ध पर्यटस्थळे लहान मुलांसाठी ठरतात आकर्षण; नक्की जा

Picnic Spots For Kids

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Picnic Spots For Kids) येत्या आठ्वड्याभरात मुलांच्या शाळांची उन्हाळी सुट्टी संपून जाईल. मग मुलांचं रोजचं रुटीन सुरु होईल. शाळा, क्लास आणि अभ्यास. या सगळ्यासाठी मुलांनी फ्रेश असायला हवं. म्हणजे मुलांचं शाळेत मन लागेल आणि अभ्यासातही ते एकाग्र होऊ शकतील. शिवाय, शाळा सुरु झाली की, सगळी वर्गावर्गात मुलांमध्ये कुठे फिरायला गेला होतास? सुट्टीत … Read more

मुंबई हादरलं!! IAS अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

lipi Rastogi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणूक निकालाची तयारी सुरू असताना मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी आयएएस अधिकाऱ्याच्या मुलींने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यामुळे सध्या मंत्रालयाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगितले जात आहे की, शैक्षणिक कामगिरीच्या नैराश्यातून या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. सध्या याचं प्रकरणाचा तपास पोलीस करीत … Read more

Elephanta Caves : एलिफंटाला जायचंय? थांबा!! आता 4 महिने वाट बघा मग प्लॅन करा; जाणून घ्या कारण

Elephanta Caves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Elephanta Caves) मुंबईजवळ असणाऱ्या घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ह्स या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे बरेच पर्यटक इथे कायम येताना दिसतात. खास करून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. घारापुरी बेटावरील डोंगरात एकूण ५ लेण्या खोदलेल्या आहेत. ज्या अतिशय सुंदर, आकर्षक आणि कोरीव असल्याने लक्षवेधी ठरतात. इथे जाण्यासाठी बोटीतून प्रवास … Read more

Top 10 Cities : Tip Top राहणीमानासाठी देशातील उत्तम शहरे कोणती ? पुण्याचा नंबर कितवा ?

pune mumbai

Top 10 Cities : भारतातील शहरांचा मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. अशातच देशातील अशी काही शहरे आहे जी चांगल्या राहणीमानाची ओळखली जातात. देशातील अशी कोणती शहरे आहेत जी चांगल्या राहणीमानासाठी ओळखली जातात ? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. कारण एका संस्थेच्या अहवालात देशातील अशा शहरांची यादी तयार करण्यात … Read more

मुंबईत मुसळधार पाऊसाचा हाहाकार; 2 ठिकाणी कोसळले मोठमोठे होर्डिंग; Video Viral

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने (Mumbai Rain) वादळ वाऱ्यासह हजेरी लावली आहे. सुरुवातीला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये पावसाळी हजेरी लावली होती. पुढे ठाणे शहर, नवी मुंबई, पालघरमध्ये आहे पाऊस कोसळायला सुरुवात झाली. बघता बघता मुसळधार पावसासह वेगाने वारे वाहू लागले. ज्यामुळे मुंबईत 2 ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग कोसळतानाचे दृश्य … Read more

Mumbai Pune Hyperloop Train : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 25 मिनिटात; देशात धावणार पहिली हायपरलूप ट्रेन

Mumbai Pune Hyperloop Train

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत, वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यामुळे प्रवास अगदी सोपा आणि आरामदायी झाला आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात अगदी कमी वेळेत जाणं शक्य झालं आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता हायपरलूप ट्रेन चालवण्याची योजना … Read more

Mumbai Best मध्ये नोकरीची संधी; 8 वी आणि 10 वी पास उमेदवारांना करता येणार अर्ज

Mumbai Best

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत म्हणजेच मुंबई बेस्टअंतर्गत (Mumbai Best) विविध जागांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे. अर्ज करण्याचे अंतिम तारीख 20 मे 2024 आहे. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियांतर्गत 8 … Read more

Mumbai Street Food : मुंबईतील ‘हे’ स्ट्रीट फूड खाऊन तर बघा; जिभेवर चव रेंगाळतच राहील

Mumbai Street Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Street Food) मुंबई…… जिला अनेक लोक धावती नगरी, स्वप्न नगरी आणि माया नगरी म्हणून ओळखतात. मुंबईने आजपर्यंत अनेक आश्रितांना आपलं केलंय. डोळ्यात स्वप्न घेऊन आलेल्या प्रत्येकाला जगण्याची उमेद दिली आहे. इथे येणारा माणूस खिशात आणा घेऊन आला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईने त्याला कायम ताकद दिली आहे. त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई … Read more

Tourist Places in Mumbai : मुलांना फिरायला न्यायचंय? तर मुंबईतील ‘या’ ठिकाणी आखा उन्हाळी सुट्टीचा बेत

Tourist Places in Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tourist Places in Mumbai) सध्या मुलांच्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. त्यामुळे दिवसभर मुलं एकतर व्हिडीओ गेम खेळतात, टीव्ही पाहतात नाहीतर काय मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात. घराबाहेर खेळायचं म्हटलं तर उन्हामुळे हैराण होतात. त्यामुळे घरात बसून बसून मूळ कंटाळून जातात. अशी तर आपल्या मुलांची उन्हाळी सुट्टी वाया जातेय, हे पालकांच्याही लक्षात येत … Read more