2025 च्या आर्थिक नियोजनासाठी टॉप ELSS म्युच्युअल फंड्स
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष उजडायला काहीच दिवस राहिले असून, 2025 नववर्ष सुरु होण्याआधीच अनेकांची आर्थिक नियोजने ( Financial planning ) सुरु झाली आहेत. त्यामुळे नवीन वर्षात आर्थिक नियोजनाला गती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक स्वावलंबन आणि कर बचतीसाठी गुंतवणुकीच्या योग्य पर्यायांचा वापर करून , जास्त नफा कमावणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आकर्षक … Read more