म्युच्युअल फंड SIP चे फायदे काय आहेत? समजून घ्या त्याचे संपूर्ण गणित

Mutual Funds

नवी दिल्ली । देशात गेल्या 8-10 वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक SIP च्या माध्यमातून केली जात आहे. अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे नियोजन करत असतात. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही SIP द्वारे दर … Read more

सावधान ! ‘ही’ सुविधा नसेल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 1 एप्रिलपासून बंद होईल

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केट रेग्युलेटर SEBI ने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर फिजिकल मोडद्वारे पेमेंट थांबवण्यासाठी बदल केले आहेत. या बदलानुसार, 1 एप्रिल 2022 पासून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी, तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील. एकूणच, 31 मार्चपासून म्युच्युअल फंडांमध्ये चेक-डीडीद्वारे … Read more

पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून रिटायरमेंटनंतर मिळू शकेल करोडोंचा फंड

Share Market

नवी दिल्ली । प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यातील आर्थिक गरजांनुसार गुंतवणूक आणि बचत करतो. काही मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करतात तर काही घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी बचत करतात, तर काही रिटायरमेंटनंतर सहज जीवन जगण्यासाठी गुंतवणूक प्लॅन करतात. जर तुम्हालाही भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही हे पाऊल शहाणपणाने उचलले पाहिजे. विशेषत: रिटायरमेंटच्या बाबतीत. … Read more

रिटायरमेंटनंतर दरमहा 2 लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणूक कशी करावी ‘हे’ जाणून घ्या

Mutual Funds

नवी दिल्ली । रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. या प्लॅनिंगची पहिली पायरी म्हणजे रिटायरमेंटनंतर तुमचे आयुष्य सुरळीत चालवण्यासाठी किती पैसे लागतील हे ठरवणे. एखाद्या तरुण व्यक्तीला रिटायरमेंटबद्दल विचार करणे किंवा बोलणे विचित्र वाटू शकते, मात्र सत्य हे आहे की, तुम्ही जितक्या लवकर रिटायरमेंटचे प्लॅनिंग आणि अंमलबजावणी सुरू कराल, तितक्या लवकर तुमचा रिटायरमेंटनंतरचा फंड जास्त … Read more

डिव्हीडंड किंवा ग्रोथ ऑप्‍शन यापैकी तुमच्यासाठी कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे ‘ते’ जाणून घ्या

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड आजकाल गुंतवणूकदारांसाठी सर्वात वेगाने वाढणारा पर्याय बनत आहे. यामध्ये भरपूर पर्याय असल्याने गुंतवणूकदार इच्छित ध्येयासाठी म्युच्युअल फंड निवडू शकतात. मात्र, त्यांच्यासाठी डिव्हीडंड आणि ग्रोथ या दोन म्युच्युअल फंड पर्यायांपैकी कोणता पर्याय जास्त चांगला असेल, याबाबतीत संदिग्धता कायम आहे. वास्तविक, डिव्हीडंड म्युच्युअल फंडामध्ये, फंड मॅनेजर्स त्यावरील रिटर्न गुंतवणूकदारांमध्ये निश्चित अंतराने डिलिव्हरी … Read more

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ माहिती; अल्फा- बीटा म्हणजे नेमकं काय ?

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड झपाट्याने बदलत आहे. जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अल्फा आणि बीटा बद्दल सांगणार आहोत. हे गणितातले अल्फा-बीटा नाही. तर येथे आपण म्युच्युअल फंडाच्या अल्फा आणि बीटाबद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही … Read more

दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा; कसे ते जाणून घ्या

Money

नवी दिल्ली | सतत वाढणाऱ्या महागाईच्या काळात, भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक ही छोटी असली तरी ती सुरक्षित असावी अशीच सर्वांची भूमिका असते. आज आम्ही आपणास अशी गुंतवणूक सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवले तर ही छोटीशी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकेल. SIP ने 20% पेक्षा … Read more

Budget 2022 : NPS सदस्यांना मिळू शकते टॅक्समध्ये मोठी सूट ! सरकारचा काय प्लॅन आहे समजून घ्या

नवी दिल्ली । 2022 च्या अर्थसंकल्पात, तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह एफडीवर कर सूट देण्याबरोबरच, केंद्र सरकार NPS ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते. अर्थसंकल्पातील EPF आणि PPF प्रमाणेच, NPS सदस्यांना मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम कर सूटमधून बाहेर काढली जाऊ शकते. तसेच, त्यांना त्यांच्या मर्जीनुसार हे पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्यही दिले जाऊ शकते. गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांचे … Read more

Mutual Fund : 2022 साठी टॉप 5 लार्ज कॅप योजना ज्या कोणत्याही गोंधळाशिवाय चांगला रिटर्न देऊ शकतात

Mutual Funds

नवी दिल्ली । नवीन वर्ष म्हणजेच 2022 मध्येही कोरोनाची भीती कायम आहे. एकीकडे अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू सुरू असताना शेअर बाजारातही कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यावर चांगला रिटर्न मिळण्याबाबतही भीती निर्माण झाली आहे. तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल किंवा SIP करत असाल तर घाबरण्याची गरज नाही नकारात्मक … Read more

‘या’ ETF Mutual Fund ने गुंतवणूकदारांना दिले चांगले रिटर्न, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील दुसरी सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी ICICI प्रुडेन्शियल ETF सह सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड हाउस बनले आहे. कंपनीला 8 व्या वार्षिक वेल्थ ब्रीफिंग MENA अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स 2021 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ETF प्रोव्हायडर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार या फंड हाऊसला मिडल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिका (MENA) प्रदेशातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला गेला. … Read more