Nagpur Pune Summer Special Train : नागपूर-पुणे उन्हाळी स्पेशल ट्रेन आठवड्यातून 3 दिवस धावणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

Nagpur Pune Summer Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर हि दोन्ही शहरे महत्वाची आहे. दोन्ही शहरामधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. नागपूरहून पुण्याला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र आता उन्हाळा असून उन्हाळ्याच्या या सुट्टीत नागपूर ते पुणे प्रवास आरामदायी व्हावा आणि प्रवासाची अडचण येऊ नये म्हणून रेल्वेकडून उन्हाळी स्पेशल ट्रेन … Read more