हिवाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार आक्रमक; राज्यपाल कोश्यारींबाबत सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Ajit Pawar Bhagatsih Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांचा मुद्दा चांगलाच गाजणार असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवून त्यांच्या जागी कोणालाही आणा, अशी मागणी अजित … Read more

winter session : आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु; शिंदे-फडणवीस सरकारची खरी अग्निपरीक्षा

Nagpur Winter Session

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे अधिवेशन होत असल्यामुळे अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बेळगावपासून महापुरुषांच्या अवमानापर्यंतचे अनेक विषय गाजणार आहेत. हे अधिवेशन अनेक मुद्यांवरून वादळी ठरण्याची … Read more

आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही, खोक्यांचा थर लावला तर…; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

Eknath Shinde Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “शिंदे-भाजप सरकार हे खोके सरकार, स्थगिती सरकार आहे, अशी टीका आमच्यावर केली जात होती. मात्र, आमचं सरकार कायदेशीर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार, कायदेशीररीत्या बहुमताच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेलं आहे. अजित दादांच्या तोंडून ही भाषा शोभनारी नाही. जर त्यांचे खोके काढले आणि एकावर एक ठेवले तर नजर देखील पोहचणार … Read more

देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर टीका; म्हणाले, दादांना 3 वर्षानंतर आता…

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनास उद्यापासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. विरोधीपक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारावर टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “अजित दादांना तीन वर्षानंतर नागपूरची विदर्भाची आठवण आली याचा आम्हाला आनंद वाटतो. आमच्यातील लोकांनी … Read more

आमचं सरकार काढलं असलं तरी आम्ही तिथे नाक खूपसायला जात नाही…; अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

Ajit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. “जरी आमचं नाकाखालनं सरकार काढलं असलं तरी आम्ही तिथे नाक खूपसायला जात नाही. प्रत्येकाची नाकं तपासावी लागतील. त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही,” असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी फडणवीसांना दिले. नागपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित … Read more

…म्हणून टाकला चहापानावर बहिष्कार; अजितदादांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं नेमकं कारण

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यावर माफीही मागायलाही ते तयार नाहीत. सीमाप्रश्नावर देखील शिंदे फडणवीस सरकारची भूमिका ठोस नाही. जो प्रश्न चर्चेतून सुटायला हवा मात्र, तिथं तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. राज्यातील गावं दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल ठराव करत आहेत. त्यावरही सरकारने भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे … Read more

2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार?; भाजप नेत्याचं मोठं विधान

Devendra Fadnavis BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह त्याच्या आमदारांना सोबत घेत भाजपने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना तर उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली. मात्र, शिंदेंचे मुख्यमंत्रीपद भाजपला खुपत असल्याचे एकंदरीत दिसून आले आहे. कारण नागपुरात कार्यक्रमात एका भाजप नेत्याने 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याचे पाहायचे असल्याचे … Read more

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त; ‘इतके’ हजार पोलीस सज्ज

police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनास 19 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या यंदाचे अधिवेशन अनेक मुद्यांनी चांगलेच गाजणार आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येणार असल्याने या अधिवेशनावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूर … Read more

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार

VIDHANBHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली असून येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे. नागपूर अधिवेशनाची विरोधकांकडून खूप वाट पाहिली जात होती. कारण अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून सरकारला घेण्याची रणनीती विरोधकांकडून आखण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या … Read more

धक्कादायक! नागपूरमध्ये दोन अज्ञातांकडून जवानावर गोळीबार

Firing

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून नागपूरच्या कन्हान कांद्री परिसरातील डब्लूसीएलमध्ये सुरक्षा दलाच्या जवानावर गोळीबार (fired) करण्यात आला आहे. मिलिंद खोब्रागडे असे गोळीबार (fired) करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेत मिलिंद खोब्रागडे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या … Read more