Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणी नाना पटोलेंचे 3 महत्वपूर्ण प्रश्न; सरकारची गोची?

Akshay Shinde Encounter nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Akshay Shinde Encounter) असं सांगण्यात येत आहे. मात्र या अचानक घडलेल्या घटनेनं विरोधकांनी मात्र सरकारवरच आवाज उठवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ट्विट करत … Read more

नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं, नाही मिळालं तर….; काँग्रेस नेते आक्रमक

Nana Patole CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असताना आता काँग्रेसच्या बैठकीतून नाना पटोले (Nana Patole) यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं असा सूर उमटला आहे. नाना पटोले याना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊन … Read more

महिलांसाठी महालक्ष्मी योजना, दर महिना 3000 रुपये देणार; नाना पटोलेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) आणू तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला ३००० रुपये देऊ अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षितेची आम्ही काळजी घेऊ अशी ग्वाही सुद्धा नाना पटोले यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते … Read more

गद्दारांवर थेट कारवाई करणार, विधानपरिषदेत मते फुटल्याने नाना पटोले आक्रमक

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते योग्य रीतीने त्यांच्याकडे ट्रान्सफर न झाल्याचा फटका जयंत पाटलांना बसला. काँग्रेसची एकूण ३७ मते होती, मात्र त्यातील ८ मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटानेच यातील ५ मते फोडल्याचे … Read more

काँग्रेस विधानसभा स्वबळावर लढवणार? नाना पटोलेंच्या विधानाने ‘मविआ’त खळबळ

nana patole congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचे आपण बघितलं. यामध्ये सर्वाधिक १३ जागा काँग्रेसला (Congress) मिळाल्याने त्यांचा उत्साह सुद्धा वाढला आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकसंघ राहून निवडणुकीला सामोरे जाणार का असा प्रश्न असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा सहभाग; नाना पटोलेंचा मोठा खुलासा

Porsche car accident case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण (Porsche Car Accident Case) चर्चेचा भाग बनले आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हणले आहे की, “ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या, त्यांच्यात रेस लागली. त्यातली एक गाडी … Read more

Nana Patole Accident : नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Nana Patole Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात (Nana Patole Accident) झाला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. निवडणुकीच्या काळातच हा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. … Read more

मविआत लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार?

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून दौरे, सभा, बैठका याची तयारी सुरू आहे. यात जागा वाटपाबाबतची चर्चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीने जागांचा फॉर्मुला ठरवला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित … Read more

यंदा हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ फक्त 10 दिवसांचाच; तात्पुरतं वेळापत्रक जाहीर

ajit pawar, eknath shinde, devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच हिवाळी अधिवेशनाच (Winter session) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, येत्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरमध्ये विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र यावर्षी दिवाळी अधिवेशन फक्त दहा दिवसच चालणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपविण्यात येते. … Read more

‘भारत जोडो’च्या यशानंतर आता राहूल गांधी महाराष्ट्रात पदयात्रा काढणार

Congress Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडलेला दिसला. भारत छोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुख्य म्हणजे, या भारत छोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची एक वेगळीच प्रतिमा नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी महाराष्ट्रात पद यात्रा काढण्याच्या तयारीला लागले … Read more