आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे आज … Read more

नारायण राणेंनाही पुरून उरलोय, नादी लागू नका; गुलाबराव पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचे नाव नसल्याचा आरोप भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला होता. त्यांच्या आरोपाला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. उन्मेष पाटील वेक लक्षात ठेवा मी … Read more

महाराष्ट्रातील जनतेने तुम्हालाच अंडी उबवण्यासाठी ठेवलेय; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बारामती येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होत. त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी आमच्यावर टीका करण्याअगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावी. कारण ते काय बोलतात तेच कळत नाही. 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने … Read more

“स्वतःची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकावर सध्या नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आर्थिक मदत यावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री,” अशी टीका राणेंनी केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आज ट्विट … Read more

मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? ; नारायण राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर अतिवृष्टीवरून व नुकसान भरपाईवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे … Read more

अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? नारायण राणेंचा नवाब मलिकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित व्यक्ती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत असल्याचा आरोप केला आहे. मलिकांच्या या आरोपांना भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “चेंबूरमधील तो व्यक्ती आमचा मित्रच नाही तर … Read more

हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; विनायक राऊतांचे खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सी वर्ल्ड आणि नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही प्रकल्प आधी निश्चित झालेल्या जागेवरच होणार, त्यात कुठलाही बदल होणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठणकावलं आहे. मात्र हिंमत असेल तर नारायण राणेंनी नाणार रिफायनरी प्रकल्प रेटूनच दाखवाव असं खुल आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. नाणार … Read more

2024 विधानसभा निवडणूक कुडाळ -मालवणमधून लढणार; निलेश राणेंनी फुकले रणशिंग

NILESH RANE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आगामी 2024 विधानसभा निवडणूक कुडाळ मालवण मतदारसंघातून लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. कुडाळ शहरातील महालक्ष्मी हॉल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. निलेश राणे यांनी ही घोषणा करताच सभागृहातील भाजप … Read more

तो सगळ्यांचे पैसे गोळा करतो, कलेक्टर आहे ना तो; राणेंचा अनिल परब यांच्यावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब शिवसेनेचा कलेक्टर आहे, सगळ्यांचे पैसे गोळा करतो अस राणे म्हणाले. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे … Read more

अगोदर भारतीय घटना वाचावी, जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

narayan rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी तुझी मर्जी म्हणजे हा तुझा अधिकार नाही. अधिकार हा वेगळा असतो आणि मर्जी ही वेगळी असती. हे कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे, असे म्हंटले होते. त्यांच्या या विधानावरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण … Read more