ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! – नितेश राणे

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी चिपळूण येथून मंगळवारी अटक केली होती. रात्री उशिरा राणे यांना जामीन मंजूर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वादग्रस्त विधान राणे यांच्या चांगलेच अंगलट आले. राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून नारायण राणे यांचा उल्लेख भोकं पडलेला … Read more

नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यानंतर या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी. उच्च न्यायालयाने नाशिक पोलिसांना राणेंवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई न करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नारायण राणे यांच्या वकिल अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी दिली. … Read more

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नारायण राणे यांच्या अटके प्रकरणात परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा हात असल्याचे एका ऑडिओ क्लिपमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून सुरु करण्यात आली आहे. अनिल परब यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप राणेंकडून … Read more

अनिल परब व अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी करावी – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांच्या अटके प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याबद्दल भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी परिवहन मंत्री अनिल परब व अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेतील ऑडिओच्या प्रकरणाची व त्यातील मंत्री व आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करन्यायाची वेळ आली असल्याची असल्याचे भाजप आमदार आशिष … Read more

राज्य सरकार नालायक, तुमच्या आरत्या ओवाळायच्या का?; विखे पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात अली. या कारवाईवर भाजप नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “राज्य सरकार नालायक आहे, लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच ‌करत नाही. असं असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का?,” … Read more

नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेलया जन आशिर्वाद यात्रेत महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनंतर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मंत्री राणेंना अटक करण्यात आल्याने जन आशीर्वाद यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा मंत्री राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारपासून सुरु करण्यात … Read more

शिवसेनेचे मुख्यमंत्री एवढे प्रयत्न करूनही आमचं काही उखाडू शकले नाहीत, औकात कळाली? – राणे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांना अटक केल्याने मंगळवारचा दिवस विशेष चर्चेचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य राणे यांच्या अंगलट आले. नाशिक पोलिसांनी सदर वादग्रस्त विधानानंतर राणे यांना अटक केल्याने राजकिय वातावरण तापले. रात्री उशीरा राणे यांना जामिन मंजूर झाला. मात्र या घटनेनंतर शिवसेना अन् राणे समर्थक यांच्यात वाद पेटला आहे. काल … Read more

भाजप कार्यालयासमोर राणेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक; पोस्टरवर शाई फेकल्याच्या घटनेचा केला निषेध

सांगली | आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होल्डिंगवर सकाळी कार्यालय बंद असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. याच्या निषेधार्थ आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालया समोर सदर घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक घातला व संबंधित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबतची तक्रार … Read more

कोण अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये; वैभव नाईकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या काल घडलेल्या घटनेबाबत त्यावर भाजपकडून केलेल्या प्रकाराबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ““मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. यापुढच्या काळातही … Read more

जामिन मिळाल्यानंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया; केवळ दोन शब्दांत म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन : नारायण राणे यांच्या अटकेमुळे मंगळवारचा दिवस विशेष चर्चेत राहिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणेंना अटक होणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. त्यानंतर चिपळून येथे राणे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. प्रथमच देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली. नारायण राणे … Read more