प्रवाशांसाठी खुशखबर!! पुणे ते सुरत विमान सेवा होणार लवकरच सुरू; कशी असेल वेळ?

pune to surat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे ते सुरत (Pune To Surat) हा प्रवास आता आरामदायी आणि जलद होणार आहे. कारण आठवड्यातील तीन दिवस पुणे ते सुरत अशी विमानसेवा (Airlines) सुरू होणार आहे. येत्या 31 मार्च 2024 पासून ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांना खूप कमी वेळामध्ये पुणे ते सुरत असा प्रवास करता येईल. या विमानाच्या प्रस्थान … Read more

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी वाराणसीतून लढणार

Loksabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर आल्या असताना भाजपकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहेत. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याचे दिसत … Read more

पर्यटकांचा मालदीववर बहिष्कार! 10 हजार हॉटेल बुकिंग तर 5 विमान तिकिटे रद्द; कारण काय?

Maldives

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवला भेट देऊन आल्यापासून भारतात एक नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, आता भारताशी वाद घालणे मालदीवला चांगलेच भोवले आहे. सध्या या वादातून सोशल मीडिया ते ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म पर्यंत … Read more

पंतप्रधान मोदी पनौती आहे, त्यांच्यामुळे भारत मॅच हरला; राहुल गांधींची जोरदार टीका

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती नावाने डिवचण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पनौती असा ट्रेंड देखील सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत भारताच्या पराभवाला नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदींना जबाबदार झाल्याचे दिसत आहे. … Read more

“केंद्र सरकारने भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडले हे मान्य करावे”; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या परिवाराला काय वेदना होत असतील … Read more

“उत्तर प्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट”; विजय वडेट्टीवार यांचा टोला

vijay vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सविस्तर मुलाखत दिली. यावेळी उत्तर प्रदेशसह पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा मोदी यांनी केला. त्यांच्या दाव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशात लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. लाट असती तर उत्तर प्रदेशामध्ये असंतोष दिसला नसता. ही लाट … Read more

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा ; शिवसेनेचा टोला

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी होतो आणि मला तुरुंगात देखील जावं लागलं अस वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना केलं. मोदींच्या या विधानाचा विरोधकांनी भरपूर समाचार घेतल्या नंतर आता शिवसेनेने हि देखील आपल्या सामनातील अग्रलेखातुन मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग … Read more

सरकारकडून Taxpayers’ Charter मध्ये करदात्यास देण्यात आले ‘हे’ विशेष अधिकार;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात प्रत्‍यक्ष कर (Direct tax) मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. यावेळी करांच्या अनुपालनासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Scrutiny Assessments च्या टक्केवारीत काही प्रमाणात घट झाली आहे आणि Faceless Assessment सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. अनावश्यक इनकम टॅक्स नोटिस टाळण्यासाठी माहितीचे Collection and … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योग आणि अर्थव्यवस्थेसंदर्भात करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीच्या भागातील काही वेगळ्या गोष्टींवर भाषण देणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार या भाषणात पुढील आर्थिक पॅकेजची झलक मिळू शकेल. तसेच, देशभरात आरोग्य कार्ड देण्याचीही घोषणा केली जाऊ शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगू ज्यावर 15 ऑगस्टचा संभाव्य अजेंडा बनविला … Read more