मोदींच्या हाती कोल्हापूरचे डिझाईन; विकास डीगेची क्रिएटिव्हिटी झळकली देशभर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर या शहराला कलेचे माहेरघर म्हणतात. याची प्रचिती वारंवार येतच राहते. अश्याच एक कोल्हापूरच्या हरहुन्नरी कलाकाराची कलाकृती देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दाखवली. जनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतर या निर्णयाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या क्रियेटीव्हीटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्याने कोरोना विषाणूचे चित्र वापरून कोईभी रोडपे ना आये. असे सूचक आणि … Read more

कोरोना: लॉकडाऊन दरम्यान नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरूंगवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश तीन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहे. देशातील लोकांना पुढील २१ दिवस घर सोडू नका असे सांगण्यात आले आहे.फार महत्वाच काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण असे आढळल्यास शिक्षेची तर दंड अशी तरतूद आहे. यामध्ये शिक्षा एका महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. जे लोक २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान नियम … Read more

सहा महिने सर्व प्रकारची कर्ज वसुली बंद करा; सोनियांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. सोनियांनी आपल्या पत्रात पुढील ६ महिने सर्व प्रकराची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. सोनियांनी आपल्या चार पानांच्या पत्रातून पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे पुढील ६ महिन्यासाठी पीक कर्ज वसुली थांबवावी. … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगची झलक, अमित शाह म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक फोटो सध्या शेअर केले जात आहे, ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री पंतप्रधान मोदींच्या आसपास सुरक्षित अंतरावर … Read more

देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

काय बोलतील पंतप्रधान मोदी; आज रात्री ८ वाजता देशाला करणार संबोधित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशवासियांना मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूच आवाहन केलं होतं. देशभरात पंप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच करोनाच्या संकटात आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, … Read more

प्रिय मोदीजी, “आपल्याच कालच्या आवाहनामुळे लोकांमध्ये गंभीरता संपली, आता चिंता व्यक्त करून काय फायदा” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या जनता कर्फु वर लोकांनी केलेली हुल्लडबाजी आणि आज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला जोरदार टीका करत उत्तर दिले आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता … Read more

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी अजूनही लाॅकडाउनला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटूंबाला वाचवा असे आवाहनही मोदींनी केले आहे. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी भारतीयांना कोरोनाला गांभिर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने … Read more

मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल पवारांनी मानले जनतेचे आभार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद … Read more

‘टाळ्या वाजवण्याऐवजी त्वरित पावले उचला!’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या … Read more