मोदींची शरद पवार- उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी ऑफर; राजकारणात पुन्हा भूकंप??

modi offer to pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना NDA मध्ये येण्याची खुली ऑफर (PM Modi Offer To Sharad Pawar And Uddhav Thackeray) दिली आहे. येत्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान शरद पवारांनी काही दिवसापूर्वी केलं होते. हाच … Read more

उद्धव ठाकरेंबद्दल मोदींचे मोठं विधान; राजकारणात पुन्हा भुकंप होणार??

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांसह भाजपसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात दुरावा निर्माण झाला. उद्धव ठाकरे तर जाहीर सभेत मोदींवर टीकेची तोफ डागत आहेत तर दुसरीकडे मोदी सुद्धा ठाकरेंना नकली शिवसेना म्हणत डिवचत आहेत. … Read more

उद्या मोदींचा मृत्यू झाला तर…. काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून सर्वच राजकीय नेतेमंडळी विरोधी पक्षांवर सडकून टीका करत आहेत. आपणच चांगले कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सर्वांकडून सुरु आहे. जाहीर सभा आणि भाषणांचा धुरळा उडालेला आहे. अशात आपण काय बोलतोय याचेही भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध … Read more

मोदीजी, सर्वात जास्त कंडोम तर मुस्लिम लोक वापरतात; ओवैसींचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर टीका केली होती. मोदींच्या या टीकेला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात असं … Read more

युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही, मोदींच्या सभेपूर्वी ‘ते’ बॅनर चर्चेत

BANNER AGAINST PM MODI IN PUNE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi In pune) यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार असे ४ उमेदवार आहेत. त्यामूळे पुण्यातील मोदींची सभा महत्वपूर्ण ठरणार असून या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते … Read more

उदयनराजेंना जिंकवण्यासाठी मोदींची सभा कराडलाच का?

modi karad speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर एकदाही भाजपच्या विचाराला थारा न दिलेला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणजे सातारा. साताऱ्यात भगवा फडकला, फडकतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा, वारकरी संप्रदायाचा. पण धार्मिक रंग चढवलेला भगवा या जिल्ह्यानं कधीच आपल्या मातीत रोवून दिला नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, प्रेमालाकाकी, किसनवीर असे काँग्रेसी विचाराचे नेतृत्व आजवर सातारकरांनी दिल्लीला पाठवलं. … Read more

महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच राजाश्रय, पृथ्वीराज चव्हाणांचा थेट हल्लाबोल

prithviraj chavan narendra modi

सातारा : महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झालेलं आहे. त्यांनी लॉजिस्टिकल मदत पुरवली असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. तसेच हा राजनैतिक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार पाडण्यात राजनैतिक भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा … Read more

मोदींच्या सभेनिमित्त कराडच्या वाहतुकीत मोठा बदल; हे महत्वाचे रस्ते बंद

modi speech karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे भव्य सभा (Narendra Modi Speech in Karad) आयोजित करण्यात आली आहे. उद्या २९ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सैदापूर परिसरात मोदींची सभा होणार असून या सभेला लाखोंचा … Read more

पुण्यात मोदींची जाहीर सभा!! पोलिसांकडून कठोर निर्बंध लागू; आदेश मोडल्यास होणार कारवाई

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका (Loksabah Election) सुरू आहेत. यात राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. आता येत्या सोमवारी पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध नेमके … Read more

राजीव गांधींचे नाव घेत मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला

narendra modi rajeev gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक वॉर सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहे. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजीव गांधी यांचे नाव घेत काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. राजीव गांधींनी (Rajeev Gandhi) आपली मालमत्ता वाचवण्यासाठी वारसा कायदा … Read more