ED कडून जप्त करण्यात आलेल्या पैशाचे काय करणार?? मोदींची मोठी घोषणा

Narendra modi On ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागील काही वर्षांपासून ईडी कारवाईचा (ED Action) धडाका सुरु आहे. ईडीने आत्तापर्यंत करोडो रुपये जप्त केलेत. विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीची कारवाई करण्यात येत आहे असा आरोप विरोधी पक्ष करत असतो. यावरून केंद्र सरकार वर निशाणा सुद्धा साधण्यात येतो. मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ED कडून जप्त … Read more

Acche Din Yenar Song Marathi : “अच्छे दिन” येणार येणार ग !! थेट गाण्यातून मोदी सरकारवर निशाणा

Acche Din Yenar Song Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिकांसाठी अच्छे दिन येणार असा नारा देत नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आश्वस्त केलं आणि जनतेने मोदींवर विश्वास टाकून त्यांना पंतप्रधान सुद्धा केलं. मात्र देशातील नागरिकांसाठी अच्छे दिन काय आले नाहीत. देशातील वाढती महागाई, दुसरीकडे वाढलेली बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा कवडीची भाव यामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी निराशा झाली … Read more

पंतप्रधान मोदींशी पंगा घेणे राऊतांना पडले महागात; भाजपच्या नेत्याने केली थेट तक्रार दाखल

Sanjay raut and narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलेच भोवले आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट औरंगजेबाशी केल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता … Read more

नरेंद्र मोदी म्हणजे घाबरलेला हुकूमशाह; केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधी आक्रमक

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना ईडीने काल रात्री अटक (Arvind kejriwal Arrested) केली. निवडणुकीच्या तोंडावरच एका मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशातील INDIA आघाडीतील विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) … Read more

काँग्रेस नसती तर मोदी-शहांना इंग्रजांची चाकरी करावी लागली असती; राऊतांची जोरदार बॅटिंग

sanjay raut on modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नसती तर काय झाले असते? असे एक पुस्तक आज भाजपाकडून प्रकाशित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या पुस्तकावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नसती तर भारताला स्वातंत्र्य मिळालं नसत आणि मोदी शहांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी … Read more

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र; विविध योजना आणि धोरणात्मक निर्णयांचा पाढाच वाचला

PM Modi LETTER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा (Lok Sabha Election 2024) जाहीर करणार आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी मतदान होईल हे आज समजणार आहे, त्यामुळे देशभरातील मतदारांचे डोळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे असतील. मात्र तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे. या पत्रात … Read more

Sudha Murty : सुधा मूर्ती खासदार होणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Sudha Murty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) याना राज्यसभेचे खासदार करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य … Read more

LPG Cylinder Price : LPG गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त; महिलादिनी मोदींचं गिफ्ट

LPG Cylinder Price Down

LPG Cylinder Price : आज ८ मार्च म्हणजेच राष्ट्रीय महिला दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. गृहिणींसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गॅसच्या किमतीमध्ये सरकारने तब्बल १०० रुपयांची कपात केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. यापूर्वी सुद्धा रक्षाबंधनच्या … Read more

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचाही उल्लेख

Navneet Kaur Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीदाराने क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे या धमकीला गांभीर्याने घेत नवनीत राणा यांचे स्वीयसहायक विनोद पुंडलिक गुहे यांनी याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

PM मोदी हिंदू नाहीत; लालूंनी उदाहरणासह सांगितलं

narendra modi lalu prasad yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत ते हिंदू नाहीतच असा थेट आरोप केला आहे. मोदी हिंदू का नाहीत यामागचे कारण सुद्धा लालू प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राजधानी पाटण्यात रविवारी आयोजित जनविश्वास रॅलीत बोलताना लालू यांनी … Read more