नाशिकमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 10 ई बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल

राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या इलेकट्रीक बसेस धावत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात इ बसेस ची संख्या वाढल्यामुळे एस टी चा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. २०२१ साली ठरवलेल्या धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान १५ टक्के गाड्या इलेक्ट्रिक प्रकारातील असतील असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरात आंलबजावणी करण्यात येत असून महामंडळामार्फत ५१५० इलेक्ट्रिक … Read more

Nashik Phata Khed Corridor : पुणेकरांसाठी खुशखबर ! 7827 कोटी रुपयांच्या नाशिक – खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Nashik Phata Khed Corridor : देशभरात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याकडे कल वाढतो आहे. राज्यातही नवीन रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग यासारख्या मार्गांमुळे छोटी मोठी शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्यादरम्यानच्या गाव आणि शहराच्या आर्थिक भरभराटीला वाव मिळणार आहे. आता पुण्यासाठी सुद्धा एक खुशखबर असून शैक्षणिक केंद्र पुणे एका … Read more

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक शहरात विधानसभेला कोण जिंकतंय

Nashik vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शहर.. २००९ ला मनसेच्या बाजूने कौल देणाऱ्या या शहरात आता भाजपचाच शब्द अंतिम मानला जातो. शहरातील तिन्ही मतदारसंघावर सध्या भाजपचे आमदार आहेत.. मतत्वाचं म्हणजे त्यातल्या दोन महिला आमदार आहेत.. पण महायुती आणि महाविकास आघाडीमुळं अनेक पक्षांची मिसळ होऊन गेलीय.. त्यात लोकसभेला नाशिकनं खासदारकीचा कौल मशालीला म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने दिला … Read more

AC Bus Stand : कूल…! कूल…! राज्यातील पहिले वाहिले AC बस स्थानक ‘या’ शहरात

AC Bus Stand Nashik

AC Bus Stand : राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जात आहेत. यामध्ये रस्ते, उद्याने, यांचा समावेश आहे. एकीकडे पुण्यात होऊ घातलेल्या स्काय बसची जोरदार चर्चा असताना आता राज्यातील पहिल्या वहिल्या वातानुकूलित बस स्थानकाचे उदघाटन होणार आहे. हे बस स्थानक नक्की कुठे आहे ? ते कशा पद्धतीने विकसित केले आहे? याची सर्व … Read more

नाशिकच्या रेल्वे कोच डेपोची होणार निर्मिती; केंद्राकडून 50 कोटींचा निधी मंजूर

Nashik Railway Coach Depot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक म्हणलं की आपल्याला आठवतो तो कुंभमेळा. यासाठी देशातून ठीक – ठिकाणहून लोक येत असतात. त्याच पार्शवभूमीवर 2027 ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रेल्वे कोच डोपोची निर्मिती करण्यासाठी केंद्राने तब्बल 50 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या कुंभमेळ्याला याचा फायदा होणार आहे. का उभारण्यात येणार डेपो? नाशिक मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही … Read more

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Advay Hire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire)  यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेणुका सूतगिरणी प्रकरणातील फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री मध्यप्रदेशातील भोपाळमधून अटक झाली होती. रेणुका सूतगिरणीसाठी अद्वय हिरे यांनी साडेसात कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला … Read more

नाशिकहून देशातील तब्बल 13 प्रमुख शहरासाठी विमानसेवा सुरु; पहा संपूर्ण वेळापत्रक

Nashik Flights

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून नाशिक विमानसेवेची चर्चा चांगलीच जोर धरतीये. विमानसेवेचा बदलेला टाइमटेबल आणि सुरु होणारी नवीन सेवा ह्याबाबत नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नाशिकहून आता देशातील तब्बल 13 प्रमुख शहरासाठी विमासेवा सुरु होणार आहे. कशी असेल याची वेळ जाणून घेऊयात. 29 ऑक्टोबरपासून … Read more

नाशिकवरून झेपवणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल; पहा काय आहे नवं वेळापत्रक

Nashik Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्यापैकी अनेकजण विमानाने प्रवास करत असतात. ज्यांना विमानाने प्रवास परवडतो अशी मंडळी वेळ वाचवण्यासाठी जलद सेवा असलेलया विमानाच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु तुम्ही जर नाशिककर असाल आणि विमानाने तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. याचे कारण म्हणजे नाशिकवरून झेपवणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. … Read more

अतिवेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश

Nashik City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतासारख्या विकासनशील राष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, अर्थव्यवस्थेला मिळणारी बळकटी, शिक्षणाबद्दल वाढती जागृतीमुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढताना दिसून येत आहे.  यामुळे शहरे मोठी होत जात आहेत. अश्याच बाबींचा सर्वे करणाऱ्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नाशिक शहर (Nashik City)  देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या शहरांपैकी एक ठरले आहे.  तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात … Read more

नाशिक- चांदवड महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

nashik accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक – धुळे दरम्यान चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये  भीषण अपघात (Car – Container Accident)  झाला आहे. आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात कारमधील ४ जण जागीच ठार झाले. यामध्ये भाजपच्या नगरसेवकाचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळे जिल्ह्यातील … Read more