टोल नाक्यांवरील प्रवास होणार सुखकर ! फक्त 10 सेकंदात काम होणार, पहा NHAIची नवी नियमावली

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये टोल नाक्यावरून प्रवास करत असताना अनेक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. यामध्ये मग लॉंग टाइम वेटिंग असू दे किंवा टोल घेताना लागणारा वेळ असू दे. इथून पुढे मात्र राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरचा प्रवास सुखकर होणार आहे. टोल नाक्यांवर चालकांना दहा सेकंद त्यापेक्षा वेळ जास्त वेळ वाट पहावे लागणार नाही असा … Read more

येत्या दोन वर्षांत 15 लाख कोटी रुपयांचे बांधले जाणार रस्ते, गडकरी यांनी दिली माहिती

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत की,”येत्या दोन वर्षांत त्यांचे मंत्रालय पुढील दोन वर्षांत भारतातील रस्त्यांचे जाळे 15 लाख कोटी रुपयांहून अधिक बळकट करेल.” गडकरी म्हणाले की,”सरकारने रस्ते बांधकामात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. यामुळे परदेशी कंपन्यादेखील भारतात रस्ते तयार करण्यात रस दाखवत आहेत आणि त्यांच्या स्वत: च्या चांगल्या … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक लाख सह्यांचे निवेदन सुपुर्द

औरंगाबाद | राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत स्थानिक नागरीकांनी केलेल्या मागण्यांचे निवेदन आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना नवी दिल्ली येथे दिले. राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) रस्त्याच्या प्रलंबीत मागण्या व चाळीसगाव घाटातील बोगदा होण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन आज केंद्रीय मंत्र्याना सुपूर्द करण्यात आले. संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे … Read more

7 राज्यांत बांधला जाणार 6,100 कोटींचा हायवे, सरकारने दिली मंजुरी; त्यामध्ये आपले शहर देखील सामील आहे का ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने 6,100 कोटींच्या महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, आसाम आणि लडाखसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हे महामार्ग तयार होतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की,” या प्रकल्पात महामार्गाचे अपग्रेड आणि नवीन बांधकाम केले जाईल. यासह, पुनर्वसन प्रकल्प देखील या रकमेसह महामार्ग प्रकल्पात समाविष्ट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लडाखमध्ये … Read more

राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दुचाकीवरील दोनजण जखमी ः तीन तास वाहतूक बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर चारचाकी व एका दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्यावर एक भलेमोठे वडाचे झाड पडल्यामुळे दोनजण जखमी झाले आहेत. शैलेश भोसले (वय :-३५), महेश भास्कर (वय :- ३२,दोघेही- रा. रंकाळा कोल्हापूर) अशी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जखमीची नावे आहेत. तर महाकाय वृक्ष पडल्यामुळे तीन … Read more

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेसवे बनून तयार; ना सिग्नल ना टोल, होणार सुसाट वाहतूक

nitin gadkari

नवी दिल्ली | देशातील वाहतूक सुविधा अजून वाढवण्यासाठी देशांतर्गत एक्सप्रेसवे तयार केले जात आहेत. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेळोवेळी नवनवीन प्रकल्प राबवत असतात. दिल्ली ते मेरठ एक्सप्रेसवे आता सामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या एक्सप्रेसवे भरती कोणताही टोल नाका आणि सिग्नल नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जाऊ शकणार आहेत. दिल्ली ते … Read more

NHAI च्या ‘या’ कारवाईने गेल्या दोन दिवसांत झाली अडीच लाख FASTag ची विक्री

Fastag

नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गाच्या टोल पॉईंट्सवर वाहनांना न थांबता पुढे जाण्याकरिता एनएचएआय (NHAI) ने फास्टॅग सिस्टीम लागू केली आणि फास्टॅगची लागू करण्याची डेडलाइन 15/16 रोजी मध्यरात्री संपली आहे. म्हणजेच फास्टॅगशिवाय फ्रेट किंवा प्रवासी 4 चाकी वाहनांना एनएचएआयचा टोल पास करण्यासाठी दुप्पट टोल दंड म्हणून भरावा लागेल. हा दंड टाळण्यासाठी आणि विनाथांबा टोल पॉईंटमधून जाण्याच्या … Read more

५ वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या अभियंता पती पत्नीचा अपघातात मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील आशियाई महामार्गावर उब्रंज नजीक भोसलेवाडी येथे शनिवारी (दि.9) रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास झालेल्या कार अपघातात पतीपत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमित आपाजी गावडे वय (३८) व  डॉ. अनुजा अमित गावडे वय (३५) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे … Read more

Breaking | देशातील सर्व टोलनाके अनिश्चित काळासाठी बंद – नितिन गडकरी

वृत्तसंस्था |  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही मंगळवारी संध्याकाळी देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. आता देशातील सर्व टोलनाक्यावरील टोलवसून तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत. In view of #COVID19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at … Read more

कर्नाटक परिवहन मंडळाच्या आराम बसला आग; 30 प्रवाशी बचावले

अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी बसमधील 30 प्रवासी सुखरुप बाहेर पडले.