आता भारतात बनणार iPhone; सोबतच मिळणार 50 हजार नोकऱ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली … Read more

भाडेकरूच्या Start-Up मध्ये घरमालकाने गुंतवले 10,000 डॉलर

shri gupta start up

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या IT क्षेत्राच्या उभारणीत बेंगलोरचे नाव हे अग्रक्रमाने घेतलं आहे. देशातील अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या बेंगलोर मध्ये आहेत. त्यामुळे नोकरीसाठी देशभरातील तरुण बेंगलोरची वाट धरतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून अनेक टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत असलयाने घरमालक भाडेकरूंबद्दल चिंतेत आहेत. त्यामुळे घरमालकाच्या मागण्यांचा सामना करणं खरं तर टेक कर्मचाऱ्यांना … Read more

Odisha Train Accident : “कवच टेक्नोलॉजी” असती तर ओडिसा रेल्वे अपघात झालाच नसता; कसे ते पहाच

Odisha Train Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशातील बालासोर भागात शुक्रवारी 2 जून रोजी देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात (Odisha Train Accident)  झाला. यावेळी ३ रेल्वेची एकमेकांना जोरदार धडक बसली. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 हुन अधिकजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला तसेच रेल्वेचे ‘सुरक्षा कवच … Read more

Delhi Mumbai Expressway ला DND शी जोडण्यास मंजुरी; कचऱ्यापासून नवीन रस्ता बनवणार सरकार

Delhi Mumbai Expressway

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । दिल्ली नोएडा आणि फरीदाबाद येथील नागरिकांना सतत ट्राफिक जामचा त्रास सहन करावा लागतो. परंतु आता इथल्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. त्यांना आता डीएनडीमधून जाताना या ट्राफिकचा सामना करावा लागणार नाही. कारण हा मार्ग आता नोएडा- फरीदाबाद ते दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे (Delhi Mumbai Expressway) सोबत कनेक्ट होणार आहे. डीएनडी हा एक फ्लायवे आहे. … Read more

नवे संसद भवन ही केवळ इमारत नसून 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे- पंतप्रधान मोदी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संसदेच्या नव्या इमारतीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ही एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे, संसदेची नवीन इमारत नव्या भारताचे प्रतिक बनली आहे. असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या ९ वर्षींची कामगिरीही मांडली. भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची … Read more

नव्या संसद भवनाचं लोकार्पण ; मोदींनी शेअर केले खास Photos

Inauguration of New Parliament Building

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला. धार्मिक विधी करत नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गणपती होम देखील करण्यात आला. मोदींनी आपल्या ट्विटर हॅन्डल वर संसदेच्या उदघाटन सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विट मध्ये मोदी यांनी म्हंटल … Read more

गंगा नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना; 40 जण बुडाले, चौघांचे मृतदेह बाहेर

ganga river boat accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मालदेपूर गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली आहे. या बोटीत तब्बल ४० जण होते. यातील ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अजूनही शोधाशोधी सुरु आहे. ओव्हरलोडमुळे ही बोट उलटली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बलियाच्या … Read more

मोदी नव्हे तर ‘या’ व्यक्तीने करावं संसद भवनाचे उद्घाटन; राहुल गांधींनी सुचवलं नाव

rahul gandhi narendra modi (1) (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसद भवनाची नवी इमारत तयार झाली असून येत्या २८ तारखेला या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. त्याच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी या उदघाटनावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही! अशी मागणी केली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर … Read more

Vande Bharat नंतर ‘या’ राज्याला मिळणार वंदे Metro चे गिफ्ट

vande metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने देशातील वेगेवेगळ्या राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्यात. वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसा राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्यानंतर केंद्र आता सरकार वंदे भारत सारखीच … Read more

सिद्धारमैया यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; खर्गेंच्या मुलासह ‘या’ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

karnataka swearing ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धारमैया यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डिके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. आज सकाळपासूनचा या शपथविधी सोहळ्याची जय्यत … Read more