Good News: रद्द केलेली रेशनकार्ड पुन्हा सुरू होणार! सर्वोच्च न्यायालयानंतर राज्यसभेतही झाली मागणी
नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) जवळपास 3 कोटी रेशनकार्ड रद्द करण्याचा मुद्दा (Ration Card Cancellation) आता जोर धरू लागला आहे. सोमवारी राज्यसभेत या विषयावर चर्चा झाली. आरजेडीचे राज्यसभेचे (Rajya Sabha) खासदार मनोज झा (Manoj Jha) यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करत म्हटले आहे की,” रद्द केले गेलेले रेशनकार्ड कोणत्याही परिस्थिती पुन्हा सुरू … Read more