या कारणामुळे गुजरातमधील पुरुष साडी नेसून खेळतात गरबा; 200 वर्षांपासून प्रथा चालू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरात्र उत्सव आपल्या भारतातील सगळ्यात मोठा आणि पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर अवतरते असे म्हटले जाते. आणि तिच्या भक्तांच्या इच्छा देखील पूर्ण करत असते. या घटस्थापने निमित्त तसेच नवरात्रात वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. आणि त्यानुसार लोक भक्ती भावाने पूजा करत असतात. परंतु अहमदाबादच्या एका शहरात … Read more