Penny Stock : फक्त 2 रुपये किंमत असलेल्या ‘या’ शेअर्सने डिव्हीडंड देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातील अनेक छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. एनबीएफसी क्षेत्रातील Elcid Investment देखील याच श्रेणीत येतात. गेल्या 5 वर्षांत या कंपनीने शेअर्सच्या किंमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना मोठा डिव्हीडंड देऊन खूश केले आहे. 2 रुपये किंमत असलेल्या या शेअर्सने अलीकडेच 15 रुपयांचा डिव्हीडंड … Read more