स्वतःला यशवंतराव चव्हाणांचा वारसदार म्हणवणारे…; तटकरेंची पवारांवर सडकून टीका

SUNIL TATKARE SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत, असा दिंडोरा पिटणाऱ्या काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांमधून अजित पवारांबाबत क्लेषकारक विधान केली गेली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा … Read more

राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार पदाची शपथ

Praful Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी विजयी झाल्यानंतर NDA पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या रविवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासह इतर मंत्र्यांनाही शपथ देण्यात येईल. ज्यात महाराष्ट्रतून अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचाही समावेश असेल. कारण की, अजित पवार गटाकडून (Ajit Pawar … Read more

अजित पवारांच्या ‘ही’ एक जागा Exit Poll मध्ये सेफ दाखवतेय

AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या फायनल निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एक्झिट पोलचा निकाल आता समोर आलाय. महाराष्ट्रात नेमकं कुठून कोण आघाडी घेतय? याच स्पष्ट चित्र या एक्झिट पोलमधून दिसू लागलय. देशात पुन्हा एकदा मोदींची गॅरंटी चालली असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल दिसतोय. त्यातही शिंदे आणि अजितदादांनी केलेलं बंड जनतेला … Read more

दादांच्या राष्ट्रवादीचे अरुणाचल प्रदेशात 3 आमदार विजयी, 2 थोडक्यात पडले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Assembly Election) आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Ajit Pawar) मोठं यश मिळालं आहे. अजितपवारांचे ३ आमदार अरुणाचल प्रदेशातून निवडून आले आहेत तर २ उमेदवार अवघ्या २ आणि २०० मतांनी पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल विधानसभेच्या एकूण १५ जागा … Read more

मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे!! सोनिया दुहान यांच्या गौप्यस्फोटांमुळे खळबळ

Sonial Doohan And Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी पक्षाला रामराम ठेवला आहे. यामागे त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कारण असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. “सध्या पक्षात सर्व काही सुरळीत नाही. मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे” असे सोनिया दुहान यांनी म्हणले आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण … Read more

शरद पवार खोटं बोलत आहेत; मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादांचा वेगळाच दावा

Ajit Pawar And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| “2004 साली मी नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारले होते” असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्यं अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावले आहे. “शरद पवार धादंत खोटं बोलत आहेत, 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं” असं अजित पवार यांनी सांगितले आहे. यासह “1991 साली पद्मसिंह … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला इतक्या जागांवर यश येईल

SHARAD PAWAR LOK SABHA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातलं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटी मध्ये बंद झाला… कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार? याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल… त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती… पण … Read more

.. म्हणून 2004ला मुख्यमंत्रीपद सोडलं; शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००४ साली काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी होती, मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) अधिकची इतर मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने करत असतात. आता त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर देत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २००४ राष्ट्रवादी … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार!! मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा

Mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) टप्पे पार पडत आहेत. आता या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुढे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. नुकतेच कंबोज यांनी एक ट्विट … Read more

अजित पवारांनी दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसू नये; शरद पवारांचा जोरदार पलटवार

Ajit And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांवर टीकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये देखील टीकाटिपणी होत असलेली पाहायला मिळत आहे. कारण की, गेल्या दोन दिवसांपूर्वीच “शरद पवार पक्षात स्वत: निर्णय घेतात पण बाहेर आल्यानंतर पक्षाचा निर्णय सर्वानुमते असल्याचे … Read more