जागा वाटपातून स्पष्ट होतंय महायुतीत अजित पवारांचा गेम झालाय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. पक्ष फोडला, चिन्हं, नाव आणि सगळे नेते आपले करून टाकले.. डबल इंजिनला तिसरं इंजिन जोडत उपमुख्यमंत्रीही झाले. अजितदादांनी पक्षात राहून शरद पवारांचा शिस्तीत केलेला कार्यक्रम पाहून अजितदादा राजकारणात शेरास सव्वाशेर आहेत, असं बोललं जाऊ लागलं. पण शिंदेंसारखीच त्यांचीही खरी कसोटी लागणार होती ती लोकसभेला. राष्ट्रवादी आपलीच … Read more