शरद पवार आणि कन्हैया कुमार येणार एकाच व्यसपीठावर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जनशताब्दी वर्षास सुरवात होत आहे. या जनशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव असणाऱ्या वाटेगाव येथे विविध कार्यक्रमांचे करण्यात आल्याची माहिती मानवहीत लोकशाही पक्षाचे सचिन साठे आणि गणेश भगत यांनी दिली. दि. १ ऑगस्ट पासून या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरवात अभिवादन सभेतून होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीचे … Read more

हि चंद्रकांत पाटलांची जूनी खोड आहे : अजित पवार

पुणे प्रतिनिधी | स्वभावाला औषध नसते हेच खरे. चंद्रकात पाटील यांच्याही स्वभावाला औषध नाही. काही ना काही बोलायची त्यांना सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. काहीही बोलून संभ्रम निर्माण करणे ही त्यांची जूनीच खोड आहे असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हटले आहे. अजित पवार हे गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले असता … Read more

मस्ती कुणाची जिरली हे महाराष्ट्रातील शेंबडं पोरं सांगेल ; आढळरावांची अजित पवारांवर वादग्रस्त टीका

पुणे प्रतिनिधी |  मस्ती तुझी जिरली , तुझ्यात हिंमत असेल तर तू माझ्या विरोधात उभा राहायचे होते. आधी तू मला आव्हान दिले , बापाचं नाव सांगणार नाही असं म्हणाला मग माझ्या विरोधात का उभा राहिला नाहीस अशी वादग्रस्त टीका अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. … Read more

चाकण दंगल प्रकरण : अखेर दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

राजगुरूनगर प्रतिनिधी | खेड मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा जमीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यांच्या बाजूने प्रसिद्ध विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला होता. त्यांच्या विरोधात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. अरूण ढमाले यांनी बाजू मांडली तर न्या. ए. एम. अंबळकर यांनी या प्रकरणात न्यायाधीशाची भूमिका बजावली आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने पिंपरी पोलीस आयुक्तांच्या … Read more

राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक भापजच्या वाटेवर

नवी मुंबई | गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला अगदी काटावरचे बहुमत आहे. त्यामुळे या ठिकाणचे १३ नगरसेवक भाजपमध्ये सामील करण्याच्या [प्रक्रियेला वेग आला आहे. या संदर्भात या नगरसेवकांनी बैठक घेऊन १५ ऑगस्ट पूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव बघून राष्ट्रवादीचे … Read more

राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवा नंतर राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून आसणार्य मान्यता आता जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला २० दिवसांच्या आत राष्ट्रवादीला उत्तर द्यायचे आहे. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ … Read more

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार नेते भाजपच्या वाटेवर

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उतरती काळा लागली आहे. भाजप शिवसेना राज्यात सत्तेत चांगलीच रुजले असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी ज्या प्रमाणात अपयशी होत चालले आहेत. त्या प्रमाणात भाजपमध्ये अनेक नेते नव्याने सामील होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील चार नेते नव्याने सेना भाजप मध्ये सामील होऊ इच्छित आहेत. हि काँग्रेस … Read more

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आता खचला आहे. त्यामुळे ते राजीनामे देऊन हातपाय गाळत आहेत असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेतृत्वाला काढला आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार या आठवड्यात राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. अनिश्चिततेमध्ये जीवनाचा मजा खूप वेगळा असतो असे म्हणून चंद्रकांत पाटील … Read more

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीला दारुण पराभव केला. त्यांच्या या पराभवाच्या रूपाने पवार घरण्याला पहिला पराभव बघायला मिळाला. त्यानंतर आता पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार का? आसा सवाल अजित पवार यांना … Read more