दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मोबाइल मोफत रिचार्ज करणार ही बळीराजाची चेष्टा, पवारांनी व्यक्त केला संतंप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअॅप व इतर सोशल माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले, मात्र ही अफवा असून काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली क्रूर चेष्टा आहे.

अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून अफवा पसरविण्याऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावेत.

राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन देखील या भागात वरुण राज्याचे आगमन समानधारक झाले नसून याचा मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळे काही समाजकंटकांकडून अशा अफवा ह्या पसरविल्या जात आहे.

हे पण वाचा –

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

Leave a Comment